बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करून हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्याची मागणी

नगर येथे हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन घेण्यात आले त्या वेळी ही मागणी करण्यात आली. Read more »

अहिल्यानगर (महाराष्ट्र) : पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर आक्रमण करणार्‍यांचा ‘मास्टरमाईंड’ शोधून कारवाई करा !

पू. गुरुजींसारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वावर, तसेच वयोवृद्ध व्यक्तीवर अशा प्रकारचे भ्याड आक्रमण हे निषेधार्ह असून पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्यावर आक्रमण करणार्‍यांचा ‘मास्टरमाईंड’ शोधून कारवाई करावी, या संदर्भातील निवेदन तहसीलदार सौ. प्रफुल्लिता सातपुते आणि पोलीस निरीक्षक देशमुख यांना देण्यात आले. Read more »

पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्यावर प्राणघातक आक्रमणाचा प्रयत्न !

२९ फेब्रुवारीच्या रात्री ११.३० च्या सुमारास पू. संभाजी भिडेगुरुजी येवला येथून मालेगाव येथे जात असतांना समाजकंटकांनी त्यांच्या गाडीवर आक्रमण केले. या आक्रमणाचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. Read more »

प्रतापगडनंतर आता मलंगगडही अतिक्रमणमुक्त करणार – एकनाथ शिंदे

मीही अनेक गडकोटांवर गेलो आहे. मलंगगडावरही मी जातो. आता प्रतापगडनंतर मलंगगडाचाही अतिक्रमणमुक्तीचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. Read more »

दुर्गामाता दौडच्या माध्यमातून युवा हिंदूंचे मोठ्या प्रमाणात संघटन होत आहे – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

सातारा) येथे श्री दुर्गामाता महादौडचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी समारोपाच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट बोलत होते. नागठाणे आणि पंचक्रोशीतील २ सहस्रांहून अधिक धारकरी या महादौडमध्ये सहभागी झाले होते. Read more »

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील श्री दुर्गामाता दौडीत २ सहस्रांहून अधिक धारकर्‍यांची उपस्थिती !

उंचगाव येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री दुर्गामाता दौडीसाठी २ सहस्रांहून अधिक धारकर्‍यांची उपस्थिती होती. Read more »

जो देश आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचत नाही, तो विश्वाच्या संघर्षात वाचत नाही – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

‘जो देश आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचत नाही, तो विश्वाच्या संघर्षात वाचत नाही. याचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे भारत होय’, असे थोर देशभक्त इतिहासकार वि.का. राजवाडे यांनी लिहून ठेवले आहे. Read more »

सनातन धर्म नष्‍ट करू पहाणार्‍यांच्‍या विरोधात सनातन धर्मरक्षकांनी संघटित व्‍हावे – सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

सनातन धर्म नष्‍ट करण्‍याविषयीचे द्वेषमूलक वक्‍तव्‍य करणार्‍यांच्‍या विरोधात महाराष्‍ट्रातील हिंदु समाजाने सजग होण्‍याची आणि लोकशाही मार्गाने या धर्मविरोधी वक्‍तव्‍यांचा प्रतिवाद करण्‍याची आवश्‍यकता आहे, असे आवाहन श्री. सुनील घनवट यांनी केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​