देवस्थानांना केवळ पूजेपुरते मर्यादित न ठेवता संस्कृतीचे रक्षणही झाले पाहिजे. देवस्थानांतून धर्म आणि परंपरा यांचे शिक्षण दिले गेले पाहिजे.
देवाने वेगवेगळी रूपे धारण केली आहेत, अशी अनुभूती श्री रामललाची मूर्ती साकारणारे शिल्पकार श्री. अरुण योगीराज यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितली.
उत्तराखंड वक्फ बोर्डाच्या अंतर्गत चालवल्या जाणार्या मदरशांच्या नवीन अभ्यासक्रमात भगवान श्रीरामाच्या कथेचाही समावेश करण्यात येणार आहे. वक्फ बोर्डाच्या अंतर्गत राज्यभरात ११७ मदरसे चालवले जात आहेत.
याकूब खान आणि त्यांची मुले यांनी घरवापसी (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) करत हिंदु धर्मात प्रवेश केला. २२ जानेवारी या दिवशी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या निमित्ताने राज्यातील अलीराजपूर…
पाकिस्तानमध्ये हिंदूंचे शक्तिपीठ असलेल्या श्री हिंगलाजमाता मंदिरातून अयोध्येतील श्रीराममंदिरासाठी जल पाठवण्यात येणार आहे. देवी सतीला समर्पित असलेल्या ५१ शक्तिपीठांपैकी हे एक आहे.
प्रभु श्रीरामासारखे सर्वार्थाने आदर्श या भूतलावर तेच एकमेव ! श्रीरामाने आदर्श पुत्र, आदर्श बंधु, आदर्श सखा, आदर्श राजा, अशा प्रकारे अनेक आदर्श निर्माण केलेच, त्यासह…
श्रीरामजन्मभूमीच्या ५०५ वर्षांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘शदानी फिल्म्स’कडून चित्रपट बनवण्यात आला आहे. ‘६९५’ असे या हिंदी चित्रपटाचे नाव असून तो १९ जानेवारी या दिवशी देशातील ८००…
हिंदु पालकांनी त्यांच्या मुलांची नावे ठेवतांना वेद, रामायण, महाभारत आणि पुराणे यांतून नावे निवडावीत. यामुळे मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख होईल. आपण आपल्या मुलांवर सनातन धर्माचे…
२२ जानेवारीला सर्वांना अयोध्येत येणे शक्य नाही. येथील संपूर्ण कार्यक्रमानंतर कुटुंबासह अयोध्येला नक्की या. आपण ५५० वर्षे वाट पाहिली, अजून काही दिवस पहा, असे आवाहन…
लव्ह जिहादमुळे आपला धर्म त्यागून इस्लाममध्ये धर्मांतरित होणार्या तरुणींनी प्रथम, ‘आपण काय काय गमावून बसलो आहोत ?’, याचा विचार केला पाहिजे. ‘आमिषांना बळी पडून हिंदु…