हिंसक पार्श्वभूमी असलेल्या रझा अकादमी संघटनेवर बंदी घाला !
तुळजापूर येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी Read more »
तुळजापूर येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी Read more »
या वेळी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर, अधिवक्ता देवीदास शिंदे, अधिवक्त्या अंकिता पाटील आणि किरण सोनवणे हे उपस्थित होते. Read more »
शिवशाहीर दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे ११ किल्ल्यांवर विसर्जन करण्यास संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध दर्शवला आहे. Read more »
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर सांगली जिल्ह्यातील एका तालुक्यात एका पुरोगामी आणि जात्यंध संघटनेने साखरवाटप केले, तसेच आनंदोत्सव साजरा केला. या संदर्भातील काही चलचित्रेही सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली आहेत. Read more »
त्रिपुरा येथील कथित घटनेवरून मालेगाव येथील हिंसाचार प्रकरणात आजी-माजी नगरसेवकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यांनीच हे प्रकरण पेटवल्याचा संशय असून आतापर्यंत ३३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. Read more »
मिलिंद तेलतुंबडे या कुख्यात नक्षलवाद्याने चळवळीचा पैसा घनदाट अरण्यातील भूमीत गाडला असल्याचे समोर आले आहे. त्याच्या मृत्यूनंतर ‘चळवळ कशी चालवायची ?’, असा प्रश्न नक्षलवाद्यांना पडला असून त्यांनी या पैशांची शोधाशोध चालू केली आहे. Read more »
कोणत्याही मंदिरात पूजा कशी करावी, हे ठरवण्याचे काम न्यायालयाचे नाही. नारळ कसा वाढवावा ?, आरती कशी करावी ? हे न्यायालय ठरवू शकत नाही. मंदिरांच्या पूजाविधींमध्ये न्यायालय हस्तेक्षप करू शकत नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने एक जनहित याचिकेवर निर्णय दिला. Read more »
ही संघटना आतंकवादाला खतापाणी घालते, असा आरोप सरकारकडून करण्यात आला आहे. अवैध कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार (यु.ए.पी.ए.नुसार) बंदी घातलेली ही पहिली संघटना ठरली आहे. Read more »
भारतावर वर्ष ६३६ पासून विदेशातून आक्रमणे चालू झाली होती; मात्र ११ व्या शतकापासून ते १६ व्या शतकापर्यंतच्या काळात भारतात अनुमाने १० कोटी हिंदूंचा नरसंहार करण्यात आला, अशी माहिती प्रसिद्ध इतिहासकार कोनराड एल्स्ट यांनी येथे आयोजित ‘संस्कृती संसदे’त दिली. ‘ Read more »
थिरूवनंतपूरम् (केरळ) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे २७ वर्षीय स्वयंसेवक संजीत यांना ४ अज्ञातांनी अमानुषपणे मारहाण करत त्यांची हत्या केल्याची घटना १५ नोव्हेंबर २०२१ या दिवशी घडली. या हत्येसाठी भाजपने ‘सोशल डेमोक्रिटिक पार्टी ऑफ इंडिया’ या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या राजकीय पक्षाला उत्तरदायी ठरवले आहे. पोलीस या हत्येचे अन्वेषण करत आहेत. Read more »
Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.