Menu Close

रझा अकादमीवर बंदी घालावी !

महाराष्ट्र करणी सेनेची राज्यपालांकडे मागणी !

राज्यपालांसमवेत चर्चा करतांना अजय सिंह सेंगर

मुंबई – रझा अकादमीवर बंदी घालावी, यासाठी १६ नोव्हेंबर या दिवशी महाराष्ट्र करणी सेनेच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर, अधिवक्ता देवीदास शिंदे, अधिवक्त्या अंकिता पाटील आणि किरण सोनवणे हे उपस्थित होते.

Read more on Featured News

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *