दहशतीचे वातावरण निर्माण करणार्‍या ‘रझा अकादमी’ या संघटनेवर बंदी घाला ! – शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेची मागणी

या वेळी यशवंत भालेकर, सुमित राणे, विवेक सावंत, प्रथमेश सावंत, हार्दिक शिंगले, भूषण शेलटे, सुशील सावंत, प्रसाद नातू, माधवजी भानुशाली, संदीप कांबळी, किशोर सरनोबत, शुभम गवारे आणि रमाकांत नाईक आदी शिवप्रेमी उपस्थित होते. Read more »

‘रामायण एक्सप्रेस’मधील वाढप्यांच्या (वेटर्सच्या) गणवेशात भारतीय रेल्वेकडून पालट !

भारतीय रेल्वेने ‘रामायण एक्सप्रेस’ गाडीतील वाढप्यांना (वेटर्सना) साधूंप्रमाणे गणवेश परिधान करण्यासाठी दिला होता. यास संत समाज, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्माभिमानी हिंदू यांनी प्रखर विरोध केल्यानंतर अंततः रेल्वेने हा गणवेश पालटला. Read more »

भारतात ईशनिंदा कायदा करावा ! – ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची मागणी

देशात ईशनिंदा कायदा करण्यात यावा. या कायद्यानुसार प्रेषित महंमद पैगंबर, तसेच इस्लाम धर्माच्या पवित्र गोष्टींचा अनादर करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय परिषदेत केली. याखेरीज ‘समान नागरी कायदा हा भारतासारख्या धार्मिक वैविध्य असलेल्या देशात योग्य आणि उपयोगी नाही. Read more »

भोपाळमधील मोतीलाल महाविद्यालयातील ‘मजार’मुळे विद्यार्थी आणि कर्मचारी यांना धोका !

या प्रकरणी त्यांनी जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी पत्रात म्हटले की, महाविद्यालयात मजार असल्याने महाविद्यालयाच्या बाहेरील लोकही येथे येतात. त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कर्मचारी यांना धोका निर्माण झाला आहे. Read more »

ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यास मुलगा होईल’, असे आमीष दाखवून ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदु कुटुंबाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न

ख्रिस्ती मिशनर्‍यांनी त्याला ‘तुम्ही खिस्ती बनल्यावर मुलगा जन्माला येईल’, असे सांगून त्यांना धर्मांतरासाठी बाध्य केले. त्यांच्या कुटुंबाचे धर्मांतर करण्यासाठी ६ ख्रिस्ती मिशनरी गावात आले होते. याची माहिती मिळताच गावकर्‍यांनी या मिशनर्‍यांना पकडून ठेवले. पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्यांची सुटका केली. Read more »

मालेगाव, अमरावती आणि नांदेड येथील दंगलींत हात असलेल्या ‘रझा अकादमी’वर बंदी घाला !

या घटनेचा निषेध करण्यासाठी, तसेच ‘या दंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घालावी’ आदी मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले, कुडाळ आदी ठिकाणी भाजप आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी २२ नोव्हेंबर या दिवशी धरणे आंदोलन केले. या वेळी विविध मागण्यांचे मुख्यमंत्री यांना द्यायचे निवेदन स्थानिक पातळीवर तहसीलदारांना देण्यात आले. Read more »

केरळमधील ‘ललित कला अकॅडमी’कडून देश, हिंदु धर्म आणि गाय यांचा अवमान करणार्‍या व्यंगचित्राला पुरस्कार !

 केरळमधील ‘ललित कला अकॅडमी’ने देश, हिंदु धर्म आणि गाय यांचा अवमान करणार्‍या एका व्यंगचित्राला पुरस्कार देऊन त्याचा सन्मान केल्याची घटना नुकतीच घडली. या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे की, कोरोनाविषयी जागतिक संमेलन चालू असून त्यामध्ये अमेरिका, इंग्लंड आणि चीन या देशांचे प्रतिनिधी बसले आहेत. Read more »

तीव्र विरोधानंतर गीतकार जावेद अख्तर यांना उद्घाटक म्हणून बोलावण्याचा निर्णय रहित

नाशिक येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार असून या वेळी गीतकार जावेद अख्तर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत, असे संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी २० नोव्हेंबर या दिवशी घोषित केले. Read more »

बांगलादेशात हिंदूंच्या मंदिरात कुराण ठेवण्याच्या प्रयत्नात असणार्‍या धर्मांधाला अटक

 येथील हबीबगंजमधील चौधरी बाजारातील हिंदूंच्या मंदिरात लपूनछपून कुराण ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या मीजान नावाच्या धर्मांध तरुणाला पोलिसांनी अटक केली. मंदिरात कुराण नेण्याच्या प्रयत्नामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. Read more »

भारतातील घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांची हिंदु नावाने कागदपत्रे बनवून त्यांना विदेशात पाठवणार्‍या टोळीला अटक

उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांना भारतीय हिंदूंची नावे देऊन त्यांना विदेशात पाठवणार्‍या एका टोळीला अटक केली. या प्रकरणी सहारणपूर येथून अजय घिल्डियाल याला अटक करण्यात आली आहे. तो एअर इंडियाच्या कस्टमर केअर विभागात काम करत होता. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​