(म्हणे) ‘आक्रमक हिंदुत्व हे इस्लामिक स्टेट आणि बोको हराम यांसारखे !’

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स’ या नव्या पुस्तकामध्ये त्यांनी हिंदुत्वाची तुलना इस्लामिक स्टेट आणि बोको हराम या जिहादी आतंकवादी संघटनांशी केली. ‘आक्रमक हिंदुत्व हे इस्लामिक स्टेट आणि बोको हराम यांसारखे आहे’, असा आरोप त्यांनी या पुस्तकात केला आहे. Read more »

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी शारीरिक आणि मानसिक सिद्धतेसह साधना करणेसुद्धा आवश्यक आहे ! – सौ. रेवती हरगी, सनातन संस्था

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी आपण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर सिद्धता करणे आवश्यक आहे. Read more »

भारत-नेपाळ सीमेवर गेल्या २ दशकांत मशिदी आणि मदरसे यांच्या संख्येत ४ पटींनी वाढ !

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या गोपनीय माहितीनुसार भारत आणि नेपाळ यांच्या सीमेवर गेल्या २० वर्षांत मशिदी आणि मदरसे यांच्या संख्येत ४ पटींनी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस सतर्क असून या मशिदी आणि मदरसे यांवर ते लक्ष ठेवून आहेत. Read more »

बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा !

बांगलादेशात शेकडो दुर्गापूजा मंडपांवर आणि ‘इस्कॉन’ मंदिरांवर आक्रमणे करणार्‍या, तसेच हिंदूंवर सशस्त्र आक्रमणे करून हत्याकांड घडवणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी येथील उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले Read more »

दोघा अल्पवयीन धर्मांधांकडून सदरबझार (जिल्हा सातारा) येथील मारुति मंदिरातील मूर्तीची विटंबना !

मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्हीची पडताळणी केली असता हा प्रकार २ धर्मांधांनी केला असल्याचे उघड झाले. या प्रकरणी सदरबझार पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली असून पोलिसांनी दोघा अल्पवयीन धर्मांधांना कह्यात घेतले आहे. या घटनेनंतर सदरबझार परिसरात तणावाचे वातावरण होते. Read more »

‘डाबर’ आस्थापनाकडून लेखी क्षमायाचना !

‘डाबर’च्या ‘गोल्ड ब्लीच’ (तोंडवळा उजळण्यासाठी वापरण्यात येणारी पावडर) या उत्पादनाच्या विज्ञापनात हिंदु धर्मशास्त्राच्या विसंगत समलैंगिक जोडप्याचे ‘करवा चौथ’ व्रत दाखवल्याप्रकरणी आस्थापनाने २६ ऑक्टोबर या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांची लेखी क्षमायाचना केली आहे. Read more »

भरूच (गुजरात) येथे बहुसंख्य हिंदू वास्तव्य करत असलेले संकुल मुसलमानबहुल झाल्याने हिंदूंचे पलायन !

जलाराम बाप्पा मंदिरामध्ये पूर्वी प्रत्येक गुरुवारी सायंकाळी आरती होत असे. काही वर्षांपूर्वी मंदिरासमोरील भागामध्ये शौकत अली याने घर विकत घेतले. त्याने आरतीला विरोध करण्यास प्रारंभ केला. हळूहळू या भागात २८ मुसलमानांनी घरे विकत घेतली. त्यामुळे आरतीला होणारा विरोध आणखी तीव्र झाल्याने ती बंद करावी लागली. Read more »

धाराशिव येथे धर्मांधांकडून दगडफेक !

सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झालेल्या औरंगजेबाविषयीच्या ‘फेसबूक पोस्ट’वरून धार्मिक भावना दुखावल्याचे कारण पुढे करत धर्मांधांनी शहरातील विजय चौक येथे १९ ऑक्टोबरच्या रात्री दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये विजय चौक येथे बंदोबस्तासाठी असलेले ४ पोलीस घायाळ झाले… Read more »

बहिष्काराची चेतावणी दिल्यानंतर ‘फॅबइंडिया’ने दिवाळीला ‘जश्‍न-ए-रिवाज’ संबोधणारे विज्ञापन घेतले मागे !

कपडे, गृहसजावट आदी उत्पादनांशी संबंधित असलेल्या ‘फॅबइंडिया’ या आस्थापनाने हिंदूंच्या सणांच्या पार्श्‍वभूमीवर ‘जश्‍न-ए-रिवाज’ विज्ञापनाच्या माध्यमांतून प्रसार चालू केला होता. याला हिंदूंनी, तसेच भाजपने तीव्र विरोध केला. तसेच यावर बहिष्कार घालण्याची चेतावणी दिली. Read more »

बांगलादेश येथील दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई व्हावी !

हिंदूंवर आक्रमण करणार्‍या दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशा मागणीचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आजरा येथे तहसीलदार विकास आहिर यांना देण्यात आले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​