हल्द्वानी (उत्तराखंड) येथील जोशी विहारमधील ६० हिंदु कुटुंबांनी मुसलमानांमुळे केले स्थलांतर

जोशी विहारमध्ये उत्तरप्रदेशातील मुसलमानांची संख्या वाढत असल्याने गेल्या ६ वर्षांत जोशी विहारमधून ६० हिंदु कुटुंबांनी स्थलांतर केल्याची माहिती समोर आली आहे. आता येथे केवळ ३ हिंदु कुटुंबे उरली असून तीही पुढील मासामध्ये घरे विकून अन्यत्र जाणार आहेत. Read more »

तंजावर (तमिळनाडू) येथे ‘श्री विवेकानंद पेरावई’चे अध्‍यक्ष श्री. परमानंदम् यांच्‍या हस्‍ते तमिळ भाषेतील ‘भारतीय अर्थव्‍यवस्‍थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’ ग्रंथाचे प्रकाशन

या सोहळ्‍याचे आयोजन ‘हिंदु इळैंगर येळूच्‍ची पेरवई (हिंदु युवा जागरूकता महासंघ)’चे राज्‍यप्रमुख श्री. पाला संतोष यांनी केले होते. हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे हेही या कार्यक्रमाला उपस्‍थित होते. Read more »

दमोह (मध्यप्रदेश) येथे समाजकंटकांकडून श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड

दमोह (मध्यप्रदेश) येथील पिपरिया साहनी या गावात असणार्‍या सार्वजनिक मंदिरातील श्री हनुमानाच्या मूर्तीची अज्ञात समाजकंटकांनी ८ एप्रिलला रात्री तोडफोड केली. ९ एप्रिलला सकाळी राज किशोर राजपूत हे नेहमीप्रमाणे मंदिरात पूजा करण्यासाठी गेले असता मूर्तीची तोडफोड झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. Read more »

हिंदूंच्या मंदिरांचा पैसा हिंदूंच्या हितासाठीच वापरावा ! – विश्‍व हिंदु परिषद

‘संबंधित राज्य सरकारांच्या तावडीतून मंदिरे मुक्त करण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन हिंदु समाजाकडे सोपवण्यासाठी विहिंप अधिक तीव्र आंदोलन करील’, असा निर्धारही विश्‍व हिंदु परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी या वेळी व्यक्त केला. Read more »

काश्मीरमधून आतापर्यंत ३ सहस्रांहून अधिक हिंदूंचे पलायन !

 काश्मीरमध्ये हिंदूंच्या होत असलेल्या हत्यांमुळे घाबरलेले काश्मिरी हिंदू आणि अन्य राज्यांतील हिंदु कर्मचारी यांनी १ जूनच्या रात्रीपासून पलायन चालू केले आहे. Read more »

‘ज्ञानवापी’ अतिक्रमणमुक्त होत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

ते पुढे म्हणाले की, ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भातील सर्व वस्तूस्थिती न्यायालयासमोर आहे. ज्याद्वारे ते हिंदूंचे मंदिर आहे, हे सिद्ध होईल, अशी हिंदु समाजाची श्रद्धा आहे. Read more »

अखिल भारतीय हिंदु महासभेकडून शाही ईदगाह मशीद गंगा आणि यमुना नद्यांच्या पाण्याने धुण्यासाठी न्यायालयात याचिका

ईदगाह मशीद श्रीकृष्णाच्या गर्भगृहावर बांधण्यात आली आहे, असे या याचिकेत म्हटले आहे. Read more »

जोपर्यंत मंदिर अन्यत्र स्थलांतरित केले जात नाही आणि मूर्तीचे विसर्जन केले जात नाही, तोपर्यंत मंदिर नेहमीच मंदिर रहाते !

ज्येष्ठ अधिवक्ता श्री. अश्‍विनी उपाध्याय यांची ज्ञानवापी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​