बांगलादेश येथील दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई व्हावी ! October 20, 2021 Share On : हिंदु जनजागृती समितीचे आजरा येथे निवेदन आजरा येथे तहसीलदार विकास आहिर (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठआजरा (जिल्हा कोल्हापूर) – हिंदूंवर आक्रमण करणार्या दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशा मागणीचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आजरा येथे तहसीलदार विकास आहिर यांना देण्यात आले. या वेळी आजरा तालुका शिवसेना अध्यक्ष श्री. युवराज पोवार, धर्मप्रेमी सर्वश्री विठ्ठल घेवडे लक्ष्मण माडभगत, संदीप राणे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री आनंदराव साठे, शंकर पटेकर, प्रवीण पाटील, तसेच सौ. आशा साठे, सौ. सुवर्णा पटेकर उपस्थित होत्या. समितीकडून ठिकठिकाणी अशी निवेदने देण्यात येत आहेत. Tags : राष्ट्रीयशिवसेनाहिंदु जनजागृती समितीहिंदूंवर आक्रमणहिंदूंवरील अत्याचारहिंदूंवरील आघातRelated Newsसिंहगडावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहिमेचे यशस्वी आयोजन ! December 2, 2024‘ओटीटी’वरील अश्लीलतेमुळे भारतीय संस्कृतीची अतोनात हानी – खासदार अरुण गोविल December 1, 2024महाराष्ट्र : दापोली कृषी विद्यापिठाची आंबा उत्पादनाबाबत अनास्था ; सरकारने लक्ष घालण्याची शेतकर्यांची मागणी December 1, 2024 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
सिंहगडावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहिमेचे यशस्वी आयोजन ! December 2, 2024
महाराष्ट्र : दापोली कृषी विद्यापिठाची आंबा उत्पादनाबाबत अनास्था ; सरकारने लक्ष घालण्याची शेतकर्यांची मागणी December 1, 2024