Menu Close

सरकारने मठ आणि मंदिरे धर्मादाय विभागाच्या नियंत्रणातून मुक्त करावीत – ‘मंत्रालया’चे पीठाधिपती सुबुधेंद्र तीर्थ श्री

पीठाधिपती सुबुधेंद्र तीर्थ श्री यांनी म्हटले की, श्री तिरुपती मंदिर हिंदूंचे प्रमुख धार्मिक श्रद्धास्थान असून प्रसादामध्ये भेसळयुक्त तुपाचा वापर झाल्याची सरकारने समग्र चौकशी करावी. हे…

देशभरातील सरकारीकरण झालेल्या मंदिरांचे नियंत्रण हिंदूंकडे द्या – विहिंप

केवळ तिरुपती बालाजी मंदिरावर सरकारचे नियंत्रण नाही, तर देशभरातील ४ लाखांहून अधिक मंदिरे सरकारच्या नियंत्रणात आहेत. याविषयी आमची भूमिका स्पष्ट आहे की, सरकारने मंदिरे आणि…

त्रिपुरामध्‍ये श्री कालीमातेच्‍या मंदिरातील मूर्तीच्‍या तोडफोडीनंतर हिंसाचार

त्रिपुराच्‍या कात्राईबारी गावामध्‍ये श्री कालीमातेच्‍या मंदिराची तोडफोड करण्‍यात आल्‍याची घटना २५ ऑगस्‍टला घडली. त्‍यानंतर येथे हिंसाचार झाला.

बांगलादेशातील हिंदूंना कुणीही वाली नसल्‍याने त्‍यांची स्‍थिती विदारक

पंतप्रधान शेख हसीना यांनी केलेल्‍या पलायनानंतर आतापर्यंत तब्‍बल ४३ जिल्‍ह्यांमध्‍ये मंदिरांवर आक्रमणे करण्‍यात आली आहेत. बांगलादेशातील हिंदूंची स्‍थिती अत्‍यंत भयावह होत चालली आहे.

विदिशा (मध्‍यप्रदेश) येथील प्राचीन विजय सूर्य मंदिराला पुरातत्‍व विभागाने मशीद ठरवल्‍याने वाद

येथील प्राचीन विजय सूर्य मंदिर ‘मंदिर नसून मशीद आहे’ असे पत्र भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षण विभागाने जिल्‍हाधिकार्‍यांना पाठवल्‍यावरून वाद निर्माण झाला आहे. सध्‍या हे मंदिर पुरातत्‍व…

पाकिस्तानात प्राचीन हिंदु मंदिराचे मशिदीत रूपांतर !

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरगोधा येथे हिंदूंच्या एका मंदिराचे मशिदीत रूपांतर करण्यात आले आहे. पाकिस्तानी ब्लॉगर माखनराम जयपाल यांनी या मंदिराला भेट देऊन मंदिराचे मशिदीत रूपांतर…

पाकिस्तानात श्रीराममंदिराची तोडफोड, मंदिरातील मूर्तीही पळवली

७ जूनच्या रात्री काही अज्ञात या मंदिराला लावण्यात आलेले कुलुप तोडून आत घुसले आणि आतमध्ये ठेवलेल्या मूर्ती अन् श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाची प्रत पळवून नेली. येथे लुटालूट…

जलपाईगुडी (बंगाल) येथे हिंदूंच्या ४ मंदिरांवर आक्रमण – देवतांच्या मूर्तींची तोडफोड

बंगाल राज्यातील खोलाई गावात एकाच वेळी हिंदूंच्या ४ मंदिरांची तोडफोड करण्यात आली. या वेळी मंदिरांत ठेवलेल्या देवतांच्या मूर्तीही फोडण्यात आल्या. एकाच रात्री ही आक्रमणे झाल्यामुळे…

हिंदु मंदिरांवरील आक्रमणाच्या निषेधाचा अमेरिकी संसदेत ठराव

अमेरिकेतील हिंदु मंदिरांवरील आक्रमणाच्या आणि हिंदुद्वेषाच्या घटनांचा तीव्र निषेध करणारा ठराव अमेरिकन संसदेत मांडण्यात आला आहे. भारतीय वंशाचे संसद सदस्य श्री ठाणेदार यांनी हा प्रस्ताव…