कोटा (राजस्थान) येथील मंदिरातील श्री हनुमानाच्या मूर्तीवर ७८६ लिहिलेले पत्रक चिकटवल्याने हिंदू संतप्त !

‘या प्रकरणी २४ घंट्यांत दोषींना अटक केली नाही, तर आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी गावकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे येथे अधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. Read more »

वडोदरा (गुजरात) येथे क्षुल्लक कारणावरून धर्मांधांकडून हिंसाचार

वडोदरा (गुजरात) येथील रावपुरा भागात दोन दुचाकींच्या अपघातानंतर धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले. यात एका मंदिराची तोडफोड करण्यात आली. तसेच साईबाबांची मूर्ती फोडण्यात आली. १० हून अधिक वाहनेही तोडण्यात आली. हिंसाचारामध्ये ४ जण घायाळ झाले आहेत. Read more »

एटा (उत्तरप्रदेश) येथे दर्ग्याच्या परिसरात सापडल्या श्री हनुमान आणि शनिदेव यांच्या मूर्ती

एटा (उत्तरप्रदेश) येथील जलेसरमधील बडे मियां दर्ग्यापासून १० मीटर अंतरावर पोलीस चौकी बांधण्यासाठी खोदकाम करण्यात आले असता तेथे श्री हनुमानजी आणि शनिदेव यांच्या मूर्ती सापडल्या आहेत. Read more »

खरगोन (मध्यप्रदेश) येथे मंदिर आणि हिंदूंच्या रक्षणासाठी केवळ एक पोलीस उपस्थित असल्याचे उघड !

श्रीरामनवमीच्या दिवशी मुसलमानबहुल भागातून मिरवणूक जात असतांना त्यावर आक्रमण करण्यात आले होते. याचे विविध ‘सीसीटीव्हीज’चे चित्रीकरण आता समोर आले आहे. यात धर्मांधांनी शहरात कसा गोंधळ घातला, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. Read more »

हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या विरोधानंतरही बेलूरू (कर्नाटक) येथील मंदिराच्या रथोत्सवाचा कुराण पठणाने प्रारंभ !

बेलूरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध श्रीचेन्नकेशव मंदिर येथे १३ एप्रिल या दिवशी रथोत्सवाचा प्रारंभ कुराण पठणाने करण्याची कथित ऐतिहासिक परंपरा कायम ठेवण्यात आली. या परंपरेला हिंदुत्वनिष्ठांनी वैध मार्गाने विरोध केला होता. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी राज्याच्या धर्मदाय विभागाने प्रयत्न केला. Read more »

उत्तराखंडच्या रुद्रनाथ मंदिरात तोडफोड !

उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण होण्याच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने विशेषतः हिमालयात असणाऱ्या अशा मंदिरांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे ! Read more »

गोरखनाथ मंदिरावर आक्रमण करणार्‍या मुर्तझाचे परदेशातील इस्लामी संस्थांशी संबंध !

गोरखपूरच्या गोरखनाथ मंदिरावर आक्रमण करणार्‍या मुर्तझाची कसून चौकशी चालू आहे. तो इस्लामिक स्टेट, तसेच परदेशातील अनेक इस्लामी संस्था यांच्या संपर्कात होता, अशी माहिती समोर आली आहे. ‘अल्लाच्या घरी म्हणजे स्वर्गात पुष्कळ अप्सरा (हूर) मिळतील. तिथे पत्नीचे काय काम ? देवाच्या घरी जायचे, तर सर्व येथेच सोडावे लागेल’, असे त्याने चौकशीच्या वेळी पोलिसांना सांगितले. Read more »

जम्मूमधील लक्ष्मीनारायण मंदिरावर आक्रमण करून मूर्तींची तोडफोड

मुसलमानबहुल भागातील लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये अज्ञातांनी आक्रमण करून मंदिरातील ६ मूर्तींची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. यात श्री गणेश आणि नरसिंह या देवतांच्याही मूर्तींचा समावेश आहे. Read more »

ज्ञानवापी मशिदीजवळील देवी श्रृंगार गौरीमातेची वर्षभर पूजा करण्याची अनुमती

ही मशीद इस्लामच्या मान्यतेनुसार नाही; कारण भारतात असे कुठेही नाही की, एका मशिदीच्या पश्‍चिम दिशेच्या बाजूने हिंदूंच्या देवतेची मूर्ती आहे. इस्लाममध्ये मूर्तीपूजा मान्य नाही. औरंगजेब याने येथील काशी विश्‍वनाथ मंदिर पाडून तेथे ही मशीद बांधली. Read more »

गाजीपूर (उत्तरप्रदेश) येथील श्रीरामाच्या मंदिरातील ३ मूर्तींची चोरी !

गाजीपूर (उत्तरप्रदेश) येथील सैदपूरच्या ‘वॉर्ड ६’मध्ये असलेल्या श्रीराम जानकी मंदिरातील देवतांच्या ३ मूर्ती चोरीला गेल्या आहेत. या मंदिरात श्रीकांत जयस्वाल यांचे कुटुंब सेवारत असते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​