हिंदुद्वेष्टे पत्रकार महंमद जुबेर यांना धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अटक !

महंमद जुबेर हे हिंदू, तसेच भारत यांच्याविरोधात देशातील मुसलमानांना भडकावण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यांनी नुपूर शर्मा यांनी कथित रूपाने महंमद पैगंबर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यासंदर्भात दिशाभूल करणारा व्हिडिओ बनवला होता. Read more »

गुजरातमध्ये दर्ग्याचे मंदिरात कथित रूपांतर केल्याच्या विरोधात मुसलमान संघटनेकडून जनहित याचिका !

कर्णावतीजवळ असलेल्या पीर इमामशाह बाबा दर्ग्याचे हिंदु धार्मिक स्थळामध्ये कथित रूपांतर केल्याच्या प्रकरणी ‘सुन्नी अवामी फोरम’ या संघटनेने प्रविष्ट केलेल्या जनहित याचिकेवर यथास्थितीचा आदेश देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने नकार दिला. Read more »

मालदीवमध्ये मुसलमानांनी योग दिनाच्या कार्यक्रमात केली तोडफोड !

माले (मालदीव) येथील नॅशनल फूटबॉल स्टेडियममध्ये भारत शासनाकडून २१ जून या दिवशी जागतिक योगदिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी जिहादी मुसलमानांच्या जमावाने स्टेडियममध्ये घुसून तेथे तोडफोड केली. Read more »

मुसलमानांनो, भारतीय दूतावासावर मोर्चा काढा ! – पाकमधील कट्टरतावादी संघटनेचे भारतद्वेषी आवाहन

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या कथित अवमानाच्या विरोधात ९ आणि १० जून या दिवशी इस्लामाबादमधील भारतीय दूतावासावर मोर्चा काढावा, असे भारतद्वेषी आवाहन पाकमधील ‘जमात-ए-इस्लामी’ या कट्टरतावादी संघटनेचे प्रमुख सिराज-उल्-हक यांनी केले. Read more »

बांगलादेशच्या फरिदपूर येथे नूपुर सहा या गर्भवती हिंदु महिलेची हत्या

नूपुर सहा या हिंदु महिलेचा मृतदेह आढळला. नूपुर सहा हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. ही महिला ६ महिन्यांची गर्भवती होती, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदू’ने दिली. Read more »

सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान असलेल्या माजी महिला सरपंचाने गावातील शौचालयांमध्ये लावल्या शिवलिंग आणि ॐ असलेल्या टाइल्स !

 सीतापूर जिल्ह्यातील महमुदाबाद तालुक्यातील बेरौरा गावामध्ये मुसलमान असलेल्या माजी महिला सरपंच रेशमा यांनी सरपंच असतांना काही शौचाले बांधली होती. Read more »

बांगलादेशमध्ये मृत हिंदु पुजार्‍याचे अंत्यसंस्कार करण्यास मुसलमानांनी रोखले

बांगलादेशातील बारिशाल येथे मृत हिंदु पुजार्‍याचे अंत्यसंस्कार करण्यास मुसलमानांनी रोखले. स्मशानभूमीची जागा कह्यात घेण्याच्या उद्देशाने मुसलमानांनी अंत्यसंस्काराला विरोध केला. Read more »

काशी विश्‍वनाथ मंदिर परिसरात हनुमान चालीसाचे पठन करण्यास पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांना केला मज्जाव !

वाराणसी येथील ज्ञानवापी परिसरामध्ये हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी आलेल्या ‘ज्ञानवापी मुक्ती महापरिषदे’च्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना पोलीस आणि प्रशासन यांनी रोखले. साधारण ३० कार्यकर्त्यांना काशी विश्‍वनाथ मंदिर परिसरात असलेल्या हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन आणि पूजन, तसेच हनुमान चालीसाचे पठण करायचे होते. Read more »

सरकारने हिंदूंना स्वरक्षणासाठी बंदुकीचे परवाने द्यावेत ! – संदीप देशपांडे, मनसे

ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये हिंदूंच्या हत्या होत आहेत, ते पहाता हिंदूंना सरकारने स्वरक्षणासाठी बंदुकांचे परवाने द्यावेत, तसेच बंदुका चालवण्याचे प्रशिक्षणही केंद्र सरकारने दिले पाहिजे -संदीप देशपांडे Read more »

(म्हणे) ‘मुसलमान रस्त्यावरून नीट चालूही शकत नाहीत, असे वातावरण निर्माण केले जात आहे !’

‘अखंड भारत’ बनवण्याची भाषा केली जात असतांना मुसलमान या देशात रस्त्यावरून नीट चालूही शकत नाही, असे वातावरण निर्माण केले जात आहे. हा कोणता ‘अखंड भारत’ बनवण्यात येणार आहे ? आम्ही आग आगीने विझवू शकत नाही. द्वेषाला प्रेमाने हरवावे लागेल, असे विधान जमीयत-उलमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना (इस्लामचे धार्मिक नेते) महमूद मदनी यांनी येथे केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​