जमशेदपूर येथे अधिवक्त्यासह ८ हिंदु कार्यकर्त्यांना अटक !

जमशेदपूर (झारखंड) येथे झालेल्या धार्मिक हिंसाचाराच्या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांना अटक केल्याच्या प्रकरणात निवेदन सादर करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना भेटायला गेलेल्या एका अधिवक्त्यासह ८ हिंदु कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. Read more »

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांच्या बाजूने खटला लढवणारे अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती यांच्यावर गोळीबार !

कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ वकील आणि साम्यवादी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात गोवण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या बाजूने खटला लढवणारे अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्यात आले. Read more »

भगवान श्रीराम यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी : विनोदी कलाकार यश राठी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद

डेहराडून (उत्तराखंड) येथील विनोदी कलाकार यश राठी यांनी भगवान श्रीराम यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याविषयी त्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. Read more »

भिवंडी (ठाणे) येथील ऐतिहासिक वज्रेश्‍वरी मंदिराच्या पर्यवेक्षकपदी ख्रिस्ती व्यक्तीची नियुक्ती !

 भिवंडी तालुक्यातील प्राचीन श्री वज्रेश्‍वरी योगिनीदेवी संस्थानचे पर्यवेक्षक (सुपरवाझर) आणि जनसंपर्क अधिकारी म्हणून फ्रान्सिस जोसेफ लेमॉस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री वज्रेश्‍वरी योगिनीदेवी संस्थानच्या अध्यक्षांकडून याविषयीचे अधिकृत पत्रही फ्रान्सिस जोसेफ लेमॉस यांना पाठवण्यात आले आहे. Read more »

‘जय श्रीराम’ म्हटल्याने मिशनरी शाळेतील १० च्या वर्गातील सर्व विद्यार्थी निलंबित !

कारो जिल्ह्यातील गोमिया येथील लॉयोला मिशनरी शाळेच्या मुख्याध्यापकांनी इयत्ता १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांना ‘जय श्रीराम’चा जयघोष केल्याच्या प्रकरणी २ दिवसांसाठी निलंबित केले. विश्‍व हिंदु परिषदेने या प्रकरणाचे अन्वेषण करून कारवाई करण्याची मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे. Read more »

हिंदूंच्या विरोधानंतर गायक लकी अली यांनी ब्राह्मणांविषयीची वादग्रस्त ‘पोस्ट’ हटवली !

हिंदूंनी केलेल्या विरोधानंतर गायक लकी अली यांनी ‘फेसबूक’वर प्रसारित केलेली ‘ब्राह्मण हे इब्राहिमचे वंशज होते’, ही ‘पोस्ट’ हटवली. याविषयी क्षमायाचना करतांना त्यांनी ‘यापुढे कुठलीही पोस्ट करतांना गांभीर्याने विचार करीन आणि सावधानता बाळगीन’, असे म्हटले आहे. Read more »

उत्तराखंडमध्ये इयत्ता दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकात आई आणि बाबा यांचा ‘अम्मी’ अन् ‘अब्बू’ असा मुसलमानांप्रमाणे उल्लेख !

एका विद्यार्थ्याचे पालक मनीष मित्तल यांनी याविषयी जिल्ह्याधिकार्‍यांकडे तक्रार करत हा धडा हटवण्याची किंवा त्या ठिकाणी इंग्रजी भाषेप्रमाणे ‘मदर’ आणि ‘फादर’ असा उल्लेख करण्याची मागणी केली. Read more »

बिहारमध्ये धर्मांध मुसलमानांनी घडवलेल्या दंगलीत हिंदूंची कोट्यवधी रुपयांची हानी !

बिहारमध्ये रामनवमीच्या काळात धर्मांधांनी केलेल्या हिंसाचाराची आणि त्यामुळे हिंदूंची झालेली हानी यांविषयीची माहिती पुढे येत आहे. ‘शहरात रामनवमीच्या दिवशी झालेल्या दंगलीत सुमारे ५०-६० धर्मांधांच्या जमावाने हातात पेट्रोल बाँब घेऊन हिंदूंवर आक्रमण केले. Read more »

(म्हणे) ‘भारत कधीही हिंदु राष्ट्र होऊ शकत नाही !’ – आमदार इकबाल महमूद, समाजवादी पक्ष

महमूद यांच्यासारख्या धर्मांध राजकारण्यांनी ‘भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होऊ नये’, यासाठी कितीही जोर लावला, तरी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होणारच आहे, हे त्यांनी जाणावे ! Read more »

आता लीना मणीमेकलाई यांच्याकडून भगवान शिव आणि पार्वती यांच्या वेशभूषेतील पुरुष सिगरेट ओढतानाचे चित्र प्रसारित

 ‘काली’ माहितीपटाच्या निर्मात्या लीना मणीमेकलई यांनी त्यांच्या आक्षेपार्ह भित्तीपत्रकावरून क्षमा मागण्यास नकार दिला असतांनाच आता त्यांनी एक नवीन छायाचित्र प्रसारित केले आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​