Menu Close

बांगलादेशच्या फरिदपूर येथे नूपुर सहा या गर्भवती हिंदु महिलेची हत्या

फरिदपूर (बांगलादेश) – येथे नूपुर सहा या हिंदु महिलेचा मृतदेह आढळला. नूपुर सहा हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. ही महिला ६ महिन्यांची गर्भवती होती, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदू’ने दिली.

भारतामध्ये एका नूपुर यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात, तर बांगलादेशमध्ये दुसर्‍या एका नूपुर यांच्यावर बलात्कार केला जातो, असेही या संघटनेने म्हटले आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *