हिंदु जनजागृती समितीचे रमेश शिंदे यांनी पोलिसांचा पक्षपात उघड करताच श्री काळाराम मंदिराला दिलेली नोटीस पोलिसांकडून मागे !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी एका प्रकरणातील पोलिसांच्या कारवाईमागील पक्षपाती भूमिका उघड केल्यानंतर श्री काळाराम मंदिराला ध्वनीक्षेपकाप्रकरणी पाठवलेली कारवाईची नोटीस पोलिसांनी मागे घेतली आहे. Read more »

वडोदरा (गुजरात) येथे मुसलमान मुलांनी २ गायींवर फेकले आम्ल !

वडोदरा येथील एका दर्ग्याजवळ २ फेब्रुवारी या दिवशी काही अल्पवयीन मुसलमान मुलांनी २ गायींवर आम्ल फेकले. या आक्रमणातून १ गाय वाचली; मात्र दुसरी गाय गंभीर घायाळ झाली आहे. या प्रकरणी ५ मुसलमान मुलांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. Read more »

श्री रामललाच्या मूर्तीसाठी ज्याने दगड शोधला, त्याला कर्नाटक सरकारकडून बेकायदेशीर खाणकाम केल्यावरून ८० सहस्र रुपयांचा दंड !

श्रीराममंदिरातील श्री रामललाच्या मूर्तीसाठी वापरण्यात आलेला दगड ज्या व्यक्तीने पुरवला होता, त्याला कर्नाटकातील काँग्रेस सरकारने बेकायदेशीर खाणकाम केल्यावरून ८० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे. Read more »

पनवेल (जिल्हा रायगड) रेल्वेस्थानक परिसरात भगवे ध्वज लावण्यास धर्मांधांचा तीव्र विरोध !

पनवेल येथील रेल्वेस्थानकाच्या बाहेरील भागात भगवे झेंडे लावण्यास धर्मांध मुसलमानांनी हिंदूंना मोठ्या प्रमाणात विरोध केला. त्याचा व्हिडिओ २१ जानेवारी या दिवशी सर्वत्र प्रसारित झाला. Read more »

पुत्तुरू (कर्नाटक) येथे अक्षता वितरण करणार्‍या हिंदुत्वनिष्ठावर आक्रमण !

हिंदु संघटनेचे कार्यकर्ते आणि अक्षता वितरण संचालक संतोष हे मुंडुरू येथे घरोघरी अक्षता वितरण करत होते. त्या वेळी त्यांना अक्षता वितरणास विरोध करणार्‍या गटाने त्यांच्यावर आक्रमण केले. Read more »

श्रीरामाचा जप करण्याचे आवाहन करणार्‍या प्रसिद्ध गायिका चित्रा यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका !

केरळमधील प्रसिद्ध गायिका के.एस्. चित्रा यांनी सामाजिक माध्यमांवर ‘पोस्ट’ करून त्यांच्या चाहत्यांना श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी दीप लावण्याचे आणि प्रभु श्रीरामाचा नामजप करण्याचे आवाहन केले होते. Read more »

अपहरणकर्ते असल्याच्या संशयावरून बंगालमध्ये ३ साधूंना जमावाकडून मारहाण

येथे ११ जानेवारीच्या सायंकाळी ३ साधूंना जमावाकडून मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. हे साधू बंगालच्या गंगासागर मेळ्यासाठी उत्तरप्रदेशहून आले होते. Read more »

प्रभु श्रीरामांचा अपमान करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा नोंद करा – विक्रम घोडके, हिंदु जनजागृती समिती

हिंदु देवतांविषयी नेहमी अपमानकारक वक्तव्ये करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘राम हा मांसाहारी होता’ असे आक्षेपार्ह वक्तव्य करून प्रभु श्रीरामचंद्र आणि हिंदु धर्म यांचा घोर अपमान केला आहे. Read more »

शंखवाळ (सांकवाळ, गोवा) येथील वारसा स्थळी अवैधरित्या ख्रिस्त्यांची जत्रा आणि तीर्थयात्रा !

शंखवाळ (सांकवाळ) येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (सांकवाळचे प्रवेशद्वार) हे वारसा स्थळ (पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराची भूमी) आहे. Read more »

गुजरातमध्ये मुसलमान तरुणींसमवेत दिसणार्‍या हिंदु तरुणांना लक्ष्य करणार्‍या ४ मुसलमानांना अटक

वडोदरा (गुजरात) – वडोदरा पोलिसांनी मुसलमान तरुणींसमवेत दिसणार्‍या हिंदु तरुणांना लक्ष्य केल्याच्या प्रकरणी ४  मुसलमानांना अटक करण्यात आली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​