पाकमधून देहलीत आलेल्या हिंदु शरणार्थींचे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून केले जात आहे धर्मांतर !

 पाकमध्ये धर्मांधांच्या अत्याचारांमुळे त्रस्त होऊन भारतात आलेले पाकिस्तानी हिंदू विविध ठिकाणी रहात आहेत. देहलीतील मजनू का टिला येथेही मोठ्या संख्येने हिंदू रहात आहेत. या हिंदूंचे धर्मांतर केले जात असल्याचे समोर आले आहे. Read more »

ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यास मुलगा होईल’, असे आमीष दाखवून ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदु कुटुंबाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न

ख्रिस्ती मिशनर्‍यांनी त्याला ‘तुम्ही खिस्ती बनल्यावर मुलगा जन्माला येईल’, असे सांगून त्यांना धर्मांतरासाठी बाध्य केले. त्यांच्या कुटुंबाचे धर्मांतर करण्यासाठी ६ ख्रिस्ती मिशनरी गावात आले होते. याची माहिती मिळताच गावकर्‍यांनी या मिशनर्‍यांना पकडून ठेवले. पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्यांची सुटका केली. Read more »

सलमान खुर्शिद यांनी पुस्तकाद्वारे केलेला हिंदुत्वाचा अवमान हा ‘पॅन इस्लाम’च ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन वाहिनी’

पुस्तके, चित्रपट, कविता आदींच्या माध्यमातून ‘जिहादी चळवळ’ चालवण्याचा हा प्रकार आहे. हा काँग्रेसचा वैचारिक जिहादी आतंकवाद आहे ! Read more »

केरळमधील ‘ललित कला अकॅडमी’कडून देश, हिंदु धर्म आणि गाय यांचा अवमान करणार्‍या व्यंगचित्राला पुरस्कार !

 केरळमधील ‘ललित कला अकॅडमी’ने देश, हिंदु धर्म आणि गाय यांचा अवमान करणार्‍या एका व्यंगचित्राला पुरस्कार देऊन त्याचा सन्मान केल्याची घटना नुकतीच घडली. या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे की, कोरोनाविषयी जागतिक संमेलन चालू असून त्यामध्ये अमेरिका, इंग्लंड आणि चीन या देशांचे प्रतिनिधी बसले आहेत. Read more »

तीव्र विरोधानंतर गीतकार जावेद अख्तर यांना उद्घाटक म्हणून बोलावण्याचा निर्णय रहित

नाशिक येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार असून या वेळी गीतकार जावेद अख्तर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत, असे संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी २० नोव्हेंबर या दिवशी घोषित केले. Read more »

बांगलादेशात हिंदूंच्या मंदिरात कुराण ठेवण्याच्या प्रयत्नात असणार्‍या धर्मांधाला अटक

 येथील हबीबगंजमधील चौधरी बाजारातील हिंदूंच्या मंदिरात लपूनछपून कुराण ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या मीजान नावाच्या धर्मांध तरुणाला पोलिसांनी अटक केली. मंदिरात कुराण नेण्याच्या प्रयत्नामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. Read more »

मोर्चे काढून दहशत निर्माण करणार्‍या रझा अकादमीवर बंदी आणण्याची मागणी

त्रिपुरामधील कथित घटनांच्या निषेधार्थ महाराष्ट्रात रझा अकादमीच्या धर्मांधांनी हिंदु व्यापार्‍यांवर आक्रमण केले. दुकानांची तोडफोड, पोलिसांना मारहाण, वाहनांची जाळपोळ आणि खासगी मालमत्तेची हानी करण्यात आली होती. Read more »

शबरीमला मंदिराच्या प्रसादातील ‘हलाल गुळा’चा वापर रोखण्यासाठी न्यायालयात याचिका

अरावणा’ आणि ‘उन्नियप्पम्’ या प्रसादांचे वाटप तात्काळ रोखावे आणि यापुढे नैवैद्य अन् प्रसाद बनवण्यासाठी या गुळाचा वापर करण्यात येऊ नये, असा आदेश ‘त्रावणकोर देवस्वम् बोर्ड’ अन् अन्न सुरक्षा आयुक्त यांना देण्याची याचिकेद्वारे मागणी ! Read more »

काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकावर बंदी घाला !

हिंदुत्वाची तुलना आतंकवादाशी करणारे काँग्रेसी सलमान खुर्शिद यांच्या पुस्तकावर बंदी घाला, तसेच राज्यात अराजकाची स्थिती निर्माण करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करा या मागण्यांसाठी निवेदने देण्यात आली. Read more »

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा गडावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी विसर्जनाला जनसंघर्ष सेनेचा विरोध !

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी रायगडसह ११ किल्ल्यांवर विसर्जित करण्यात येणार आहेत. ‘केंद्र आणि राज्य सरकारच्या पुरातत्व खात्याच्या कायद्याप्रमाणे किल्ल्यांवर अस्थी विसर्जनाला बंदी आहे’, असे कारण देत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी पन्हाळा किल्ल्यावर विसर्जित करण्यास ‘जनसंघर्ष सेने’ने विरोध दर्शवला आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​