कर्ज देणारे आस्थापन ‘नावी’च्या विज्ञापनातून साधूचा अवमान

‘नावी’ नावाच्या कर्ज देणार्‍या आस्थापनाकडून ‘अ‍ॅप’ बनवण्यात आले आहे. त्याच्या प्रसारासाठी एक विज्ञापन सिद्ध करण्यात आले आहे. हे विज्ञापन या आस्थापनाच्या यू ट्यूब वाहिनीवर आणि संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या विज्ञापनात एका साधूला ‘फायनान्स बाबा’ म्हणून दाखवण्यात आले आहे. Read more »

हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा गोव्यात १७ नोव्हेंबर या दिवशी ‘डोंगरी टू नोवेअर’ हा कार्यक्रम

स्वयंघोषित विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांची हिंदुद्वेषी आणि आक्षेपार्ह वक्तव्याची पार्श्‍वभूमी आहे. त्यांनी जानेवारी २०२१ मध्ये इंदौर (मध्यप्रदेश) येथील ‘मुनरो कॅफेम’मधील एका कार्यक्रमात हिंदु देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह टिपण्या केल्या होत्या. या वेळी त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले होते आणि ते ३७ दिवस कारागृहात होते. Read more »

हिंदूंनो, ‘हलाल जिहाद’ला जागृत होऊन विरोध करा ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून देशासमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. समांतर अर्थव्यवस्था उभी केली जात आहे. हिंदूंनी जागृत होऊन याला विरोध करायला हवा. Read more »

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी संपर्क अभियानाद्वारे जागृती !

हिंदूंचा व्यापार आणि अर्थव्यवस्था यात हस्तक्षेप करून समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे ‘हलाल प्रमाणपत्र’ हे जागतिक षड्यंत्र आहे. या विषयी सांगली जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी संपर्क अभियानाद्वारे जागृती केली. Read more »

धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा !

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत प्रशासनाला देण्यात आले. Read more »

महोबा (उत्तरप्रदेश) येथे मंदिरातील साईबाबांची मूर्ती हटवून दर्गा बनवण्याचा प्रयत्न

महोबा (उत्तरप्रदेश) येथील बुहेरा गावामध्ये असलेल्या साईबाबांच्या मंदिरातील मूर्ती हटवून तेथे रात्रीच्या वेळी अज्ञातांकडून दर्गा बनवण्यात आला होता. मंदिराला हिरवा रंग देऊन आणि हिरवे झेंडे लावून मंदिराचे स्वरूप पालटण्यात आले होते. Read more »

सांखळी (गोवा) येथील संस्कृतीप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांकडून ‘गोवन वार्ता’ दिवाळी अंकाची जाहीर होळी करून निषेध व्यक्त

 देव,देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कार्यरत असलेले सांखळी येथील संस्कृतीप्रेमी अन् धर्मप्रेमी नागरिक यांनी ३ नोव्हेंबरला सायंकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एकत्र येऊन ‘गोवन वार्ता’ या दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या हिंदु संस्कृतीशी विसंगत असलेल्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाला विरोध करत या दिवाळी अंकाची सार्वजनिकरित्या होळी करून निषेध व्यक्त केला. Read more »

हिंदूंच्या विरोधानंतर गुरुग्राम (हरियाणा) येथे ३७ पैकी ८ सार्वजनिक ठिकाणची नमाजपठणाला दिलेली अनुमती रहित !

गुरुग्राम (हरियाणा) येथील प्रशासनाने ३७ पैकी ८ सार्वजनिक ठिकाणी मुसलमानांना नमाजपठण करण्यास दिलेली अनुमती मागे घेतली. हिंदूंच्या विरोधानंतर हा निर्णय घेण्यात आला. ‘अन्य ठिकाणच्या नमाजपठणाविषयी लवकरच निर्णय घेतला जाईल’, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे Read more »

‘स्टॅलिन’ सरकारच्या वल्गना आणि हिंदूंचे कर्तव्य !

देशभरातील हिंदूंनी प्रांतीय कक्षा विस्तारून हिंदु म्हणून संघटित होऊन मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणे, हे हिंदूंचे कर्तव्यच आहे. मंदिरांचे पावित्र्य टिकले, तरच पुढील कठीण काळात हिंदू टिकतील (हिंदूंचे अस्तित्व राहील), हे लक्षात घ्यायला हवे ! Read more »

तमिळनाडूतील मंदिरांचे २ सहस्र १३८ किलो सोने वितळवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मद्रास उच्च न्यायालयाची मनाई !

मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू सरकारला राज्यातील मंदिरांचे सोने वितळवण्यास प्रतिबंध केला आहे. ‘हा निर्णय केवळ मंदिराचे विश्वस्त घेऊ शकतात, सरकार नाही’, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​