(म्हणे) ‘कन्यादान नको, कन्यामान म्हणा !’

हिंदु संस्कृतीमध्ये कन्यादानाला सर्वांत मोठे पुण्य समजले जाते. कपड्यांसाठी प्रसिद्ध आस्थापन समजल्या जाणार्‍या ‘मान्यवर’चे याच धर्तीवर एक विज्ञापन प्रसारित झाले आहे. या विज्ञापनाच्या माध्यमातून हिंदूंच्या ‘कन्यादान’ या विधीला प्रतिगामी ठरवण्यात आले असून त्याऐवजी ‘कन्यामान’ हा शब्द सुचवण्यात आला आहे. Read more »

धर्मरक्षण आणि पाखंडाचे खंडण म्हणून हिंदुविरोधी विचारांचा वैचारिक प्रतिकार करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

देश-विदेशात हिंदुविरोधी कार्यक्रमांचे आयोजन झाल्यास निद्रिस्त हिंदूंना जागृत करून त्यांना अवगत करणे, सनातन हिंदु धर्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करणे, याचे दायित्व आपल्यावर (हिंदुत्वनिष्ठांवर) आहे. Read more »

रावणप्रवृत्तीचे दहन व्हावे !

आजच्या पिढीला रामायणात नेमके काय सांगितले आहे, हे ठाऊक नाही. शाळा-महाविद्यालयांतूनही त्याविषयी काही शिकवले जात नाही. अशा वेळी चित्रपटात जे दाखवले जाते, तेच त्यांना सत्य वाटते. या चित्रपटाद्वारे हिंदूंच्या भावी पिढीच्या मनात ‘रावण योग्य होता, तर श्रीराम चुकले होते’, हा चुकीचा संदेश रूजेल आणि म्हणूनच या चित्रपटाला हिंदूंचा विरोध आहे. Read more »

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या हिंदुविरोधी कार्यक्रमाचा चेहरा उघड करणारा ट्विटर ट्रेंड द्वितीय स्थानी !

१० ते १२ सप्टेंबर या कालावधीत झालेली Dismantling Global Hindutva ही परिषद निव्वळ हिंदु धर्माला बदनाम करण्यासाठी आयोजित केली गेली होती, हेच लक्षात येते. Read more »

हिंदुद्वेष्ट्यांचे वैचारिक उच्चाटन !

वाईटातून चांगले घडते’ याचे सध्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन’ करण्याच्या समान उद्देशाने प्रेरित होऊन एकत्र आलेल्या जगभरातील निधर्मी, उदारमतवादी, समाजवादी ‘विद्वान’ यांची परिषद ! १० ते १२ सप्टेंबर २०२१ या कालावधीत पार पडलेल्या ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ नावाच्या या परिषदेत या विद्वानांनी हिंदु धर्माच्या संदर्भात असलेल्या त्यांच्या विद्वत्तेचे जगाला दर्शन घडवले. Read more »

श्रीराम मंदिराजवळ सार्वजनिक शौचालय बांधण्याचा जळगाव महानगरपालिकेचा धर्मद्रोही निर्णय !

जळगाव येथील बस स्थानकासमोरील ग्रामदैवत प्रभु श्रीरामाच्या मंदिराजवळ सार्वजनिक शौचालय बांधण्याचा घाट महानगरपालिकेने घातला आहे. हा प्रकार अत्यंत घृणास्पद आणि हिंदूंच्या धार्मिक भावनांची पायमल्ली करणारा आहे. महानगरपालिकेच्या या हिंदुद्रोही भूमिकेचा हिंदुत्वनिष्ठ आणि स्वयंसेवी संघटना यांच्या वतीने धिक्कार करण्यात आला. Read more »

देश आणि हिंदु धर्म यांच्याविरुद्ध दुष्प्रचार करणारी ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ ही आंतरराष्ट्रीय ‘ऑनलाईन’ परिषद रहित होण्यासाठी प्रयत्न करा !

गेल्या काही दिवसांपासून सामाजिक माध्यमांतून एका आंतरराष्ट्रीय  परिषदेविषयी देशात असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचे लक्षात येत आहे. ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ असे या परिषदेचे नाव असून ही परिषद १० ते १२ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ‘ऑनलाईन’ होणार आहे. या परिषदेच्या प्रायोजकांमध्ये जगभरातील नामवंत विद्यापिठांचा समावेश असल्याचे या परिषदेच्या प्रसारसाहित्यांतून दिसून येते. Read more »

मल्लपूरम् (तमिळनाडू) येथील श्रीथलसायाना पेरूमल या प्राचीन मंदिराच्या शेजारी शौचालये बांधण्याचा घाट !

तमिळनाडूमधील द्रमुक सरकारकडून अनेक मंदिरे हटवण्याची मोहीम चालू आहे. आता राज्य सरकारने तांजावूर जिल्ह्यात असलेल्या मल्लपूरम् येथील श्रीथलसायाना पेरूमल मंदिराशेजारी शौचालये उभारण्याचा घाट घातला आहे. या शौचालयांमुळे मंदिराशेजारी अस्वच्छतेचे वातावरण निर्माण होऊन मंदिराचे पावित्र्य नष्ट होणार आहे. Read more »

(म्हणे) ‘मोगल हेच खरे राष्ट्राचे निर्माते होते !’

‘मोगल हेच खरे राष्ट्राचे निर्माते होते; मात्र त्यांनी लोकांच्या हत्या घडवून आणल्या, असे तुम्ही म्हणत असाल, तर ते कशाच्या आधारे म्हणत आहात ? हे आम्हाला सांगितले पाहिजे’, असे वक्तव्य हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक कबिर खान यांनी करून मुक्ताफळे उधळली आहेत. Read more »

हिंदुद्रोही मुनव्वर राणा यांच्या विरोधात जळगाव येथे गुन्हा नोंद !

‘व्हिडिओ’ जळगाव येथील भाजपचे नगरसेवक श्री. कैलास सोनवणे यांनी पाहिला. यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने त्यांनी येथील शनीपेठ पोलीस ठाण्यात राणा यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानंतर पोलिसांनी राणा यांच्या विरोधात कलम २९८ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​