महाराष्ट्र सरकारकडून दिली जाणारी पामतेलाची पिशवी हलाल प्रमाणित !

 नुकतीच दिवाळी होऊन गेली. दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारकडून ‘आनंदाचा शिधा’ दिला जातो. यात पामतेलाचाही समावेश असतो. हे पामतेल हलाल प्रमाणित असल्याचा शिक्का त्या तेलाच्या पिशवीवर दिलेला आहे, असे नुकतेच आढळून आले आहे.  Read more »

‘हलाल सर्टिफिकेशन’ हा ‘जिझिया कर’च; यावर देशभरात बंदी आणा – श्री. रमेश शिंदे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

उत्तर प्रदेश सरकारचा आदर्श घेऊन संपूर्ण देशभरात बेकायदेशीरपणे चाललेल्या ‘हलाल सर्टिफिकेशन’वर बंदी आणावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केली. Read more »

महाराष्ट्र सरकारने हलाल उत्पादनांवर तात्काळ बंदी घालावी – अजयसिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेनाप्रमुख

योगी आदित्यनाथ यांनी ज्याप्रमाणे हलाल उत्पादनांवर बंदी घातली, त्याप्रमाणे महाराष्ट्रातही हलाल उत्पादनांवर बंदी घालण्यात यावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र करणी सेनाप्रमुख अजय सिंह सेंगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. Read more »

गोव्यात हलाल उत्पादनांच्या विक्रीवर बंदी आणा – फोंडा येथे हिंदुत्वनिष्ठांची पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे मागणी

गोव्यात हलाल उत्पादनांची निर्मिती, साठवणूक आणि विक्री यांवर बंदी आणावी, तसेच हलाल प्रमाणपत्र देणार्‍या संस्थांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन फोंडा येथील हिंदुत्वनिष्ठांनी फोंडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्याकडे दिले आहे. Read more »

हलाल प्रमाणपत्राविषयी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाचे संतांनी केले स्वागत !

उत्तरप्रदेशमध्ये हलाल प्रमाणपत्र देणार्‍या आस्थापनांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शासनाने मोठा झटका दिला आहे. यांतर्गत हलाल प्रमाणपत्रासह विकल्या जाणार्‍या सर्व खाद्यपदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. Read more »

‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर निर्बंध लादण्याची तयारी करणार्‍या मा. योगी आदित्यनाथ यांचे अभिमंदन – हिंदु जनजागृती समिती

 ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करून आदर्श निर्माण करणारे उत्तर प्रदेशचे मा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांनी आता ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून चालू असणारे देशविरोधी षडयंत्र रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. Read more »

उत्तरप्रदेशमध्ये हलाल उत्पादनांची निर्मिती, साठवणूक आणि विक्री यांवर बंदी

उत्तरप्रदेश सरकारने हलाल प्रमाणपत्र देणार्‍या इस्लामी संस्थांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर आता हलाल प्रमाणपत्र असलेल्या उत्पादनांची निर्मिती, साठवणूक, वितरण आणि विक्री यांवर बंदी घालण्यात आली आहे. Read more »

धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक आधारावर असणारी हलाल अर्थव्‍यवस्‍था रहित करा ! – इचलकरंजी येथे निवेदन

हलाल अर्थव्‍यवस्‍था रहित करा, तसेच ‘सनातन धर्मा’ला नष्‍ट करण्‍याची आक्षेपार्ह आणि द्वेषमूलक भाषा करणारे उदयनिधी स्‍टॅलिन, खासदार ए. राजा अन् त्‍याचे समर्थन करणारे प्रियांक खर्गे यांना तात्‍काळ अटक करण्‍यात यावी, या मागण्‍यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने देण्‍यात आले. Read more »

धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक आधारावर असणारी हलाल अर्थव्यवस्था रहित करा ! – कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदन

धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक आधारावर असणारी हलाल अर्थव्यवस्था रहित करा, तसेच ‘सनातन धर्मा’ला नष्ट करण्याची आक्षेपार्ह आणि द्वेषमूलक भाषा करणारे उदयनिधी स्टॅलिन, द्रमुकचे खासदार ए. राजा आणि त्याचे समर्थन करणारे प्रियांक खर्गे यांना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. Read more »

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती समारोहात खासदार डॉ. सुधांशु त्रिवेदी यांना ‘हलाल जिहाद’ ग्रंथ भेट !

येथील अभ्यंकर कन्या शाळेच्या प्रांगणात पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा १०८ वा जयंती समारोह पार पडला. या वेळी खासदार डॉ. सुधांशु त्रिवेदी यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. मंगेश खान्देल यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी चर्चा केली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​