हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांच्या झारखंडमधील ‘हिंदु राष्ट्र जागृती संपर्क अभियाना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

झारखंड राज्यातील रांची, हजारीबाग, धनबाद आणि कतरास या भागांत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘हिंदु राष्ट्र जागृती संपर्क अभियान’ राबवले. या अभियानात समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ हेही सहभागी झाले होते. Read more »

महाराष्ट्रात हलाल प्रमाणपत्रावर बंदी कधी ?

उत्तरप्रदेशातील हजरतगंज पोलीस ठाण्यात १७ नोव्हेंबर २०२३ या दिवशी श्री. शैलेंद्र शर्मा यांनी तक्रार केली. ‘आपल्याला हलाल (इस्लामनुसार वैध आहे ते) प्रमाणित उत्पादन बळजोरीने खरेदी करण्यास भाग पाडले’, अशा आशयाची ती तक्रार होती. त्याची पोलिसांनी नोंद घेत तात्काळ गुन्हा नोंदवला. यानंतर काही घंट्यांमध्येच योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने तातडीने शासन आदेश … Read more

सकाळी ६ पूर्वी वाजणार्‍या भोंग्यावर कारवाई करण्याची मागणी – जळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन

वक्फ बोर्डचा काळा कायदा रहित करण्यात यावा, महाराष्ट्रात आणि देशात हलाल उत्पादनांवर बंदी आणावी, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून सकाळी ६ पूर्वी वाजणार्‍या भोंग्यावर कारवाई करावी Read more »

नागपूर येथे हिंदूंनी विरोध केल्यानंतर ‘के.एफ्.सी.’ने हलाल प्रमाणित पदार्थांची विक्री केली बंद

शहरातील माटे चौक येथे के.एफ्.सी. उपाहारगृहातून हलालप्रमाणित पदार्थांची विक्री केली जात होती. याची माहिती राष्ट्रीय युवा गठबंधनचे अध्यक्ष राहुल पांडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी याचा जाब ‘के.एफ्.सी.’ Read more »

घाटंजी (यवतमाळ) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा उत्साहात !

हलाल अर्थव्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्थेशी समांतर होत आहे. हलाल अर्थव्यवस्थेतून जमलेल्या पैशांतून देशविरोधी कारवायांना साहाय्य केले जात असल्याचे उघड झाले आहे. Read more »

छत्तीसगड राज्यातही हलाल उत्पादनांवर बंदीची मागणी !

अन्न पदार्थ आणि उत्पादनांना प्रमाणपत्र देण्याचा अधिकार केवळ सरकारला आहे. खाजगी संस्थांना नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. असे असतांना काही खाजगी मुसलमान संस्था बेकायदेशीरपणे ‘हलाल प्रमाणपत्र’ देऊन व्यापार्‍यांची मोठ्या प्रमाणावर लुट करत आहेत. Read more »

भारतीय अर्थव्यवस्थेवर आक्रमण करणार्‍या हलाल प्रमाणपत्रावर बंदी घाला ! – आमदार प्रताप सरनाईक, शिवसेना

आजपर्यंत ‘हलाल’ आणि ‘झटका’ हा प्रकार केवळ मटण व्यवसायामध्ये होता; मात्र काही आस्थापने कपडे, सौंदर्यप्रसाधने यांवरही हलालचा शिक्का मारत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेवरील हे पुष्कळ मोठे आक्रमण आहे. त्यामुळे ‘मांस-मटण वगळता महाराष्ट्रात हलाल प्रमाणपत्रावर बंदी घालावी’, अशी मागणी केली. Read more »

उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही हलाल उत्पादनांवर बंदी आणण्याची शिवसेना आमदारांची मागणी !

बेकायदेशीरपणे ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्याच्या काळ्या धंद्यावर उत्तर प्रदेश राज्यात ज्याप्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंदी घातली आहे. तशीच बंदी महाराष्ट्र राज्यातही घालण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची नागपूर येथील विधान भवनात प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे. Read more »

हलाल अर्थव्यवस्था म्हणजे आधुनिक ‘जिझिया कर’ – श्री. रमेश शिंदे

अमेरिकेतील मंदिरांनी हलाल जिहादच्या विरोधात जागृती करण्याचे कार्य चालू केले आहे. आपणही आपल्या मंदिरांतून जागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा. उत्तरप्रदेशमध्ये हलालवर आलेली बंदी महाराष्ट्रातही त्वरित लागू व्हायला हवी ! Read more »

पुढील १५ दिवसांत हलाल उत्पादने दुकानांतून परत घ्या – उत्तरप्रदेश सरकार

उत्तरप्रदेश सरकारने हलाल उत्पादन आणि त्यांना देण्यात येणारे प्रमाणपत्र यांवर बंदी घालण्यात आल्यानंतर १५ दिवसांत घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांनी त्यांच्याकडील हलाल उत्पादने हटवण्याचा आदेश दिला आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​