अभिनेते संजय दत्त कपाळावर टिळा आणि शेंडी ठेवलेल्या खलनायकाच्या भूमिकेत !

खलनायक हे ब्राह्मण, साधू, संत, पुजारी अशा भूमिकेत दाखवून हिंदी चित्रपटसृष्टी अनेक वर्षांपासून हिंदु धर्माची अपकीर्ती करत आली आहे. आता यावर कायमस्वरूपी प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. Read more »

रशियाने ‘फेसबूक’ आणि ‘इन्स्टाग्राम’ यांना ‘आतंकवादी संघटना’ ठरवून घातली बंदी !

 रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे अमेरिका, युरोपीय देश आदींनी रशियावर अनेक निर्बंध घातले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय आस्थापनांनी रशियातील व्यवसाय बंद केले आहेत. Read more »

‘सिख फॉर जस्टिस’ या बंदी घातलेल्या खलिस्तानी संघटनेचा अ‍ॅप, संकेतस्थळे आणि सामाजिक माध्यमांची खाती यांच्यावर बंदी !

केंद्र सरकारने बंदी घालण्यात आलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ (एस्.एफ्.जे.) हिच्याशी संबंधित अ‍ॅप, संकेतस्थळे आणि सामाजिक माध्यमांवरील खाती बंद करण्याचा आदेश दिला आहे. Read more »

सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष, तसेच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांसह अन्यांवर गुन्हा नोंदवण्याचा विशेष पॉक्सो न्यायालयाचा आदेश !

 सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष, तसेच ‘नाय वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांसह चित्रपट निर्माते नरेंद्र हिरावत अन् श्रेयस हिरावत, सहनिर्माते विजय शिंदे, तसेच चित्रपट निर्मात्या आस्थापनांशी संबंधित व्यक्ती यांवर गुन्हा नोंदवण्याचा आदेश विशेष पॉक्सो न्यायालयाने दिला आहे. Read more »

‘पद्मावत’ आणि ‘जोधा अकबर’ या चित्रपटांना अभिव्यक्तीस्वातंत्र्य अन् ‘नथुराम गोडसे’ यांच्या चित्रपटाला विरोध, हा गांधींचा विश्वासघात !

‘व्हाय आय् किल्ड गांधी ?’ या चित्रपटाला काँग्रेस, गांधीवादी आणि काही पुरोगामी मंडळी यांच्याकडून विरोध केला जात आहे. या विरोधातील ढोंगीपणा उघड केला आहे. Read more »

‘यू ट्यूब’वरील हिंदु जनजागृती समितीच्या वाहिनीने गाठली १ लाख सदस्यसंख्या !

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कटीबद्ध असलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या ‘यू ट्यूब’वरील वाहिनीने १ लाख सदस्यसंख्येचा टप्पा गाठला आहे. Read more »

‘ट्विटर’च्या विरोधात देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करताच महिला पत्रकाराचे बंद केलेले खाते पूर्ववत् चालू !

‘नाक दाबल्यावर तोंड उघडते’ याची प्रचीती या प्रकरणात आली. सातत्याने धर्मांध कट्टरतावाद्यांच्या विरोधात बोलणार्‍या हिंदूंची मुस्कटदाबी करणार्‍या ‘ट्विटर’च्या विरोधात अधिकाधिक हिंदूंनी न्यायालयीन लढा देणे अपेक्षित आहे ! Read more »

हिंदूंनी नववर्ष गुढीपाडव्यालाच साजरे करण्याचा संदेश देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांकडून ट्विटरद्वारे राष्ट्रव्यापी अभियान !

 १ जानेवारीपासून चालू होणार्‍या वर्षाला काही अर्थ नसून त्याला वैज्ञानिक, नैसर्गिक अथवा आध्यात्मिक असा कोणताही आधार नाही. दुसरीकडे हिंदूंनी चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्यालाच नववर्ष साजरे करणे सर्वथा उचित आहे. Read more »

विजयदुर्ग किल्ल्याच्या दूरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी २९ डिसेंबरला राज्यव्यापी आंदोलन – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा राष्ट्रीय स्मारक किल्ले विजयदुर्ग ही महाराष्ट्राची अस्मिता आहे; मात्र छत्रपतींच्या महाराष्ट्रात असलेल्या या किल्ल्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी पडझड झाल्याने विजयदुर्ग किल्ला पाहायला जाणार्या दुर्गप्रेमींची मान शरमेने खाली जाते; मात्र किल्ल्याच्या संवर्धनासाठी असलेल्या पुरातत्त्व खात्याची अनास्था चीड आणणारी आहे. राज्यातील गडकोट हा आपला ऐतिहासिक वारसा असून हिंदु जनजागृती समितीने राज्यातील गडकोटांच्या संवर्धनासाठी मोहीम हाती घेतली आहे. Read more »

केंद्र सरकारच्या आदेशानंतर यू ट्यूबवरून प्रसारित होणार्‍या भारतविरोधी २० वाहिन्या आणि २ संकेतस्थळे यांच्यावर बंदी !

‘गूगल’ची मालकी असलेल्या यूट्यूबने भारतविरोधी विचार पसरवणार्‍या २० वाहिन्यांवर बंदी घातली आहे. याविषयी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​