केंद्र सरकारच्या आदेशानंतर यू ट्यूबवरून प्रसारित होणार्‍या भारतविरोधी २० वाहिन्या आणि २ संकेतस्थळे यांच्यावर बंदी !

‘गूगल’ची मालकी असलेल्या यूट्यूबने भारतविरोधी विचार पसरवणार्‍या २० वाहिन्यांवर बंदी घातली आहे. याविषयी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली. Read more »

केरळमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते अली अकबर इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारणार !

 सी.डी.एस्. जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूनंतर काही व्यक्तींकडून झालेल्या त्यांच्या अपमानामुळे व्यथित होऊन आम्ही इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती केरळमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते अली अकबर यांनी दिली. Read more »

सलमान खुर्शिद यांनी पुस्तकाद्वारे केलेला हिंदुत्वाचा अवमान हा ‘पॅन इस्लाम’च ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन वाहिनी’

पुस्तके, चित्रपट, कविता आदींच्या माध्यमातून ‘जिहादी चळवळ’ चालवण्याचा हा प्रकार आहे. हा काँग्रेसचा वैचारिक जिहादी आतंकवाद आहे ! Read more »

सार्वजनिक ठिकाणांवरील अवैध नमाजपठण थांबवण्यासाठी गुरुग्रामच्या हिंदूंप्रमाणे लढा देण्याची आवश्यकता ! – नीरज अत्री

गुरुग्राममध्ये उघडपणे रस्त्यांवर चालू असलेल्या अवैध नमाजपठणाला तेथील हिंदु नागरिक, तसेच संघटना यांनी ज्या प्रकारे विरोध केला, तसा विरोध देशभरात सर्व ठिकाणी होणे आवश्यक आहे. Read more »

हिंदु देवतांच्या संदर्भातील आक्षेपार्ह साहित्य हटवा ! – देहली उच्च न्यायालयाचा ट्विटरला आदेश

देहली उच्च न्यायालयाने ट्विटर आस्थापनेला त्याच्या मंचावरून हिंदु देवतांच्या संदर्भातील आक्षेपार्ह साहित्य हटवण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने ट्विटरच्या अधिवक्त्यांना विचारले की, तुमच्या मंचावरील आक्षेपार्ह साहित्य हटवले जात आहे कि नाही ? Read more »

भारतीय मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना वगळणार्‍या ट्विटरच्या विरोधात गुन्हा नोंद

भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना वगळणार्‍या ट्विटरच्या विरोधात येथे बजरंग दलाच्या नेत्याने पोलिसांत तक्रार केल्यानंतर ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्‍वरी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. Read more »

हिंदुविरोधी प्रसिद्धीमाध्यमांच्या षड्यंत्राच्या विरोधात धर्माभिमान्यांचा #Hinduphobic_Media हा ट्विटर ट्रेंड !

प्रसिद्धीमाध्यमे आणि फेसबूक यांच्याकडून संघटितपणे एका षड्यंत्राद्वारे हिंदूंचे दमन करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. या षड्यंत्राच्या विरोधात हिंदु धर्माभिमान्यांकडून २७ जून या दिवशी  #Hinduphobic_Media नावाने हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला होता. तो राष्ट्रीय ट्रेंडमध्ये ५ व्या क्रमांकावर होता. त्यावर ३६ सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आल्या. Read more »

ट्विटरने भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना वगळले !

ट्विटरच्या ‘ट्वीप लाईफ’ या ‘करियर’संबंधी भागामध्ये दाखवण्यात आलेल्या जगाच्या मानचित्रामधील भारताच्या मानचित्रामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भाग दाखवलेला नाही. यानंतर सामाजिक माध्यमांतून याचा विरोध होत आहे. Read more »

मडिकेरी (कर्नाटक) येथे फेसबूकवर युवतीच्या नावाने एका महिलेला अश्‍लील संदेश पाठवणार्‍या धर्मांधाला चोपले !

युवतीच्या नावाने महिलेला अश्‍लील संदेश पाठवणार्‍या धर्मांध युवकाला युक्तीने बोलावून घेऊन त्याला बदडून पोलिसांच्या हवाली करण्यात आल्याची घटना मडिकेरी येथे घडली आहे. Read more »

पूर्वसूचना न देता ‘फेसबूक’ची पाने बंद केल्याच्या कृतीला सनातन संस्थेकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान !

‘फेसबूक’वरील पाने (पेजेस्) बंद करणे, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. ‘फेसबूक’ची ही कृती केंद्र सरकारच्या अधिकारांवर गदा आणणारी असून कायद्याच्या कोणत्याही प्रक्रियेचा अवलंब न करता भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर अंकुश ठेवणारी आहे, असे नमूद करत सनातन संस्थेने ‘फेसबूक’च्या पाने बंद करण्याच्या कृतीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​