दंगलीनंतर जोधपूरमध्ये संचारबंदी, ९७ जणांना अटक !

जोधपूर मतदारसंघातील जालोरी गेट चौकात २ मेच्या रात्री भगवा ध्वज काढून तेथे हिरवा ध्वज, तसेच ध्वनीक्षेपक लावण्याच्या प्रकारानंतर २ गटांकडून एकमेकांवर प्रचंड दगडफेक करण्यात आली होती. Read more »

जोधपूरमध्ये भगवा काढून हिरवा ध्वज लावण्यावरून हिंसाचार !

जालोरी गेट चौकात २ मेच्या रात्री भगवा ध्वज काढून तेथे हिरवा ध्वज, तसेच ध्वनीक्षेपक लावण्याच्या प्रकारानंतर दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर प्रचंड दगडफेक करण्यात आली. Read more »

पतीने ३ विवाह करावेत, असे कुठल्याच मुसलमान महिलेला वाटत नाही ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा

देशात समान नागरी कायदा लागू झाला नाही, तर मुसलमान पुरुष अनेक विवाह करत रहातील आणि त्यामुळे महिलांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येईल. कोणत्याही मुसलमान महिलेला तिच्या नवर्‍याने ३ विवाह करावेत, असे तिला वाटत नाही. Read more »

पी.एफ्.आय.ने हत्या करण्यासाठी बनवली भाजप आणि रा.स्व. संघ यांच्या १०० नेत्यांच्या नावांची सूची

या सूचीमध्ये भाजपचे केरळ राज्य सरचिटणीस सी. कृष्णकुमार, भाजपचे युवा नेता प्रशांत सिवान आदींचा समावेश आहे. या नेत्यांच्या हत्येमागे पी.एफ्.आय.चा सदस्य जुबेर याच्या हत्येचा सूड उगवण्याचा उद्देश होता. श्रीनिवासन् यांची हत्या याच सूचीनुसार करण्यात आली. Read more »

अलवर येथे शिवमंदिर पाडल्याच्या विरोधात भाजपच्या मोर्च्यात साधू आणि संत यांचा सहभाग !

अलवर येथील राजगडमध्ये रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली ३०० वर्षे जुने शिवमंदिर आणि अन्य २ मंदिरे पाडल्याच्या विरोधात भाजपकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर साधू-संतांच्या सहभागासह ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. Read more »

देहलीतील ४० गावांची इस्लामी नावे पालटण्याचा प्रस्ताव आप सरकारला देणार ! – भाजप

देहलीतील ४० गावांची नावे इस्लामी आहेत. ती पालटण्यासाठी देहलीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारला प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी माहिती देहलीचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी दिली. Read more »

भोपाळमधील मदरशांत सीसीटीव्ही कॅमेरे लावा ! – भाजपचे आमदार रामेश्‍वर शर्मा

सरकारी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. आता मदरशांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत. ‘मौलवी विद्यार्थ्यांना काय शिकवत आहेत आणि ते काय शिकत आहेत’, हे सर्वांना कळायला हवे, अशी मागणी येथील भाजपचे आमदार रामेश्‍वर शर्मा यांनी केली आहे. Read more »

देहलीत भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

राजधानी देहलीतील मयूर विहार परिसरात भाजपचे जिल्हा मंत्री जीतू चौधरी यांची गुंडांनी गोळ्या झाडून हत्या केली. जीतू चौधरी हे मयूर विहारमधील त्यांच्या घरातून बाहेर येताच गुंडांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडल्यानंतर गुंडांनी घटनास्थळावरून पळ काढला. Read more »

भोपाळमधील मदरशांत सीसीटीव्ही कॅमेरे लावा ! – भाजपचे आमदार रामेश्‍वर शर्मा

सरकारी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. आता मदरशांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत. ‘मौलवी विद्यार्थ्यांना काय शिकवत आहेत आणि ते काय शिकत आहेत’, हे सर्वांना कळायला हवे, अशी मागणी येथील भाजपचे आमदार रामेश्‍वर शर्मा यांनी केली आहे. Read more »

काश्मीरमध्ये भाजपसमर्थक अपक्ष सरपंचाची आतंकवाद्यांकडून हत्या

बारामुला येथील मंजूर अहमद बांगरू या भाजपसमर्थक अपक्ष सरपंचाची जिहादी आतंकवाद्यांनी १५ एप्रिलला सायंकाळी गोळ्या घालून हत्या केली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​