Menu Close

पुद्दुचेरी विद्यापिठात काही दिवसांपूर्वी सादर झालेल्या हिंदुविरोधी ‘सोमयनाम्’ नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक यांच्यावर गुन्हा नोंद

माता सीता आणि श्री हनुमान यांचा अवमान करणारे नाटक सादर केल्याचे प्रकरण : पोलिसांनी या नाटकाचे दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू…

बदायू (उत्तरप्रदेश) येथे साजिद याने २ लहान हिंदु मुलांची गळा चिरून केली हत्या !

बदायू (उत्तरप्रदेश) येथे २ लहान हिंदु मुलांची साजिद या केशकर्तनालय चालवणार्‍या तरुणाने चाकूद्वारे गळे चिरून हत्या केल्याची घटना १९ मार्चच्या सायंकाळी घडली. घटनेनंतर पळून गेलेल्या…

दुकानात हनुमान चालिसा लावल्याने धर्मांध मुसलमानांकडून हिंदु तरुणावर चाकूद्वारे आक्रमण

बेंगळुरू (कर्नाटक) येथील नगरथपेटे येथील जुम्मा मशीद मार्गावर हिंदूंच्या मालकीचे भ्रमणभाष संचांच्या विक्रीचे दुकान आहे. या दुकानात कथित अजानच्या (नमाजपठणासाठी मशिदीत बोलावण्याच्या आवाहनाच्या) वेळी हनुमान…

OTT Platforms Banned : १८ ओटीटी मंच, १९ संकेतस्थळे, १० अ‍ॅप्स आणि सामाजिक माध्यमांवरील ५७ खाती केली बंद !

केंद्रशासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने देशभरातील १८ ओटीटी मंच (प्लॅटफॉर्म) यांवर बंदी घातली आहे. तसेच १९ संकेतस्थळे, १० अ‍ॅप्स, ओटीटी मंचांची सामाजिक माध्यमांवरील ५७ खाती…

हिंदु जनजागृती समितीचे रमेश शिंदे यांनी पोलिसांचा पक्षपात उघड करताच श्री काळाराम मंदिराला दिलेली नोटीस पोलिसांकडून मागे !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी एका प्रकरणातील पोलिसांच्या कारवाईमागील पक्षपाती भूमिका उघड केल्यानंतर श्री काळाराम मंदिराला ध्वनीक्षेपकाप्रकरणी पाठवलेली कारवाईची नोटीस पोलिसांनी…

गोवा : स्मशानभूमीत कचरा टाकणार्‍याला खडसावल्यावर धर्मांधांकडून बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मारहाण

जीफोंड, मडगाव येथील स्मशानभूमीत कचरा टाकणार्‍या मुसलमानाला खडसावल्याविषयी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर आक्रमण करून धर्मांध मुसपालमानांकडून त्याला मारहाण करण्याची घटना घडली.

कपाळावर त्रिपुंड लावल्याने विद्यार्थिनीला महाविद्यालयातून काढले!

येथे कपाळावर त्रिपुंड (त्रिपुंड म्हणजे कपाळावर चंदन किंवा भस्म यांद्वारे ३ बोटांनी आडव्या काढलेल्या रेषा. यात २७ देवतांचा वास असतो.)

मध्यप्रदेशात धार्मिक भावना दुखावल्याचे सांगत मुसलमानांकडून पोलीस ठाण्यासमोर हैदोस !

राज्यातील विदिशा येथील सिरोंज येथील बृजेश यादव यांनी २० जुलै या दिवशी सामाजिक माध्यमांतून एक मजकूर प्रसारित केला होता.

महाविद्यालयाच्या पाद्य्राला अल्पवयीन हिंदु मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी अटक !

पाद्री फ्रांसिस फर्नांडिस याने एका अल्पवयीन हिंदु मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

गाझियाबादमध्ये हिंदु मुलीला बलपूर्वक गोमांस खायला घातले, धर्मांतराचा प्रयत्न !

विजयनगर क्षेत्रात ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण उजेडात आले आहे. एका हिंदु मुलीला मशिदीमध्ये नेऊन बलपूर्वक गोमांस खाऊ घातले आणि तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याची घटना…