बांगलादेशात धर्माधाने दुर्गादेवीच्या मंदिरात घुसून केली मूर्तींची तोडफोड !

ब्राह्मणवारिया जिल्ह्यातील नियामतपूर या गावात २० जुलैला रात्री ९.३० वाजता खलील मियाँ नावाच्या धर्मांधाने श्री दुर्गादेवी मंदिरात घुसून मूर्तींची तोडफोड केली. Read more »

हावडा (बंगाल) येथे महिलेला विवस्त्र करून धिंड काढण्यात आल्याची घटना उघड !

बंगालमधील हावडा येथे एका महिलेने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तिला विवस्त्र करून तिची धिंड काढल्याचा आणि छेडछाड करून शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. Read more »

हम्पी (कर्नाटक) येथे हनुमान मंदिराच्या आवारात मुसलमानांकडून मांसाहार !

श्री. गौडा यांनी या घटनेशी संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि हिंदु मंदिरांमध्ये अहिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालावी’, अशी मागणी केली. Read more »

गुजरात दंगलीतील एका प्रकरणात सर्व ६८ हिंदु आरोपींची निर्दोष मुक्तता !

गुजरातमधील वर्ष २००२ च्या दंगलीच्या प्रकरणी येथील विशेष न्यायालयाने सर्व ६८ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. निकाल २१ वर्षांनी लागणे, हा न्याय नव्हे ,अन्याय ! Read more »

गुंड अतिक अहमद आणि अशरफ यांच्या समर्थनार्थ माजलगाव (जिल्हा बीड) येथे फलक झळकले !

उत्तरप्रदेश येथील कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची १५ एप्रिल या दिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर येथील चौकात अतिक आणि अशरफ यांच्या समर्थनार्थ फलक लावण्यात आले होते. Read more »

विदेशी अर्थपुरवठ्याच्या प्रकरणी ‘बीबीसी इंडिया’विरुद्ध गुन्हा नोंद !

ईडी ‘बीबीसी इंडिया’द्वारे केलेल्या कथित परकीय गुंतवणुकीच्या (एफ्.डी.आय.च्या) नियमांच्या उल्लंघनाचीही चौकशी करत आहे. यापूर्वी आयकर विभागाने बीबीसीच्या देहली आणि मुंबई कार्यालयांत धाड टाकली होती. Read more »

हल्द्वानी (उत्तराखंड) येथे ८०० मुसलमानांविरुद्ध गुन्हे नोंद

हल्द्वानी येथील एका अवैध इमारतीत सामूहिक नमाजपठणावर हिंदु संघटनांच्या नेत्यांनी आक्षेप घेतला. याचा निषेध म्हणून मुसलमानांनी ७०० ते ८०० मुसलमानांनी राष्ट्रीय महामार्ग अडवून निदर्शने केली. याप्रसंगी पोलिसांवरही आक्रमण करण्यात आले. Read more »

देहलीत भगव्या ध्वजाचा अवमान करणार्‍या अझीम याला अटक !

अझीम याच्या विरोधात कलम १५३ अ (दोन धार्मिक गटांमध्ये वैमनस्य निर्माण करणे) आणि कलम २९५ अ (हेतूपुरस्सर एका धार्मिक गटाच्या श्रद्धांचा अवमान करणे) या कलमांखाली गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्याला अटक केली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​