बांगलादेशात हिंदु मुलीची छेड काढणार्‍या धर्मांधांना विरोध : पीडितेच्या पित्यावरच प्राणघातक आक्रमण

बांगलादेशात हिंदु मुलीची छेड काढणार्‍या धर्मांधांना विरोध करणार्‍या तिच्या वडिलांवर धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण केले. नील माधव साहा असे त्यांचे नाव आहे. Read more »

बांगलादेशातील लहान मुलगा म्हणतो, ‘सौम्य सरकार हा हिंदु खेळाडू असल्याने मी त्याला भेटू इच्छित नाही !’

सामाजिक माध्यमांतून बांगलादेशातील एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात एक लहान मुलगा म्हणत आहे , ‘मी बांगलादेशी क्रिकेट खेळाडू सौम्य सरकार याच्याशी यासाठीच भेटू इच्छित नाही; कारण तो एक हिंदु आहे.’ Read more »

आक्रमणात सलमान रश्दी यांचा मृत्यू न झाल्याने धर्मांध मुसलमानांना दु:ख !

न्यूयॉर्कमध्ये १२ ऑगस्टच्या दिवशी सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या प्राणघातक आक्रमणानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तथापि जगभरातील धर्मांध मुसलमान मात्र आक्रमणात रश्दी यांचा मृत्यू न झाल्यामुळे दु:खी आहेत. Read more »

आक्रमणानंतर लेखक सलमान रश्दी यांची प्रकृती चिंताजनक

येथे १२ ऑगस्टला सकाळी एका व्यक्तीने चाकूद्वारे केलेल्या आक्रमणानंतर ‘सॅटनिक व्हर्सेस’ (सैतानाची आयते (वाक्ये)) या पुस्तकाचे लेखक सलमान रश्दी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ‘व्हेंटिलेटर’वर ठेवण्यात आले आहे. Read more »

पाकमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण, धर्मांतर आणि विवाह

पाकच्या सिंध प्रांतातील शहिदाबाद या शहरात करीना कुमारी या अल्पवयीन हिंदु तरुणीचे अपहरण आणि बलपूर्वक धर्मांतर करण्याची घटना घडली. यानंतर तिचा खलील नावाच्या मुसलमान तरुणाशी विवाहही लावून देण्यात आला. Read more »

कराची (पाकिस्तान) येथे मंदिरात चोरी करणार्‍या चौघांना अटक

गेल्या मासात येथील ल्योरी भागातील एका मंदिरातील ८ मूर्ती आणि श्री हनुमानाची गदा चोरल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली. चोरी केल्यानंतर या मूर्ती भंगारवाल्याकडे विकण्यात आल्या होत्या. Read more »

भारत आणि बांगलादेश या दोन्ही ठिकाणी हिंदूंचे जीवन धोक्यात – खासदार गीर्ट विल्डर्स

भारत आणि बांगलादेश या दोन्ही ठिकाणी हिंदूंचे जीवन धोक्यात आहे. शूर भारतीय राजकारण्यांनी कट्टरतावादी मुसलमानांच्या हिंसाचाराच्या विरोधात तातडीने बोलण्याची आणि हिंदूंना त्वरित सुरक्षा देण्याची मागणी करणे आवश्यक आहे. Read more »

श्रीलंकेतील रामायणाशी संबंधित स्थळांच्या पर्यटनाला चालना देणार

आम्ही भारतीय पर्यटकांसाठी रामायणाशी संबंधित स्थळांच्या पर्यटनाला चालना देण्यावर भर देणार आहोत, असे विधान श्रीलंकेचे नवनियुक्त पर्यटन दूत आणि माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांनी केले. Read more »

पाकमध्ये मंदिरातून परतणार्‍या हिंदु कुटुंबावर जिहाद्यांकडून आक्रमण

येथे मंदिरातून दर्शन घेऊन परतणार्‍या एका हिंदु कुटुंबावर क्षुल्लक कारणावरून १२ हून अधिक मुसलमानांनी आक्रमण करून त्यांना मारहाण केली. यासह हिंदूंच्या एका चारचाकीचीही तोडफोड केली. यात दोन जण घायाळ झाले. Read more »

बांगलादेशात मंदिरावर आक्रमण करून श्री कालीमाता आणि श्रीगणेश यांच्या मूर्तींची तोडफोड

बांग्लादेशातील केनमारी मंदिरातील श्री कालीमाता आणि श्रीगणेश यांच्या मूर्तींची मदरशातील ३ मुसलमान विद्यार्थ्यांकडून तोडफोड करण्यात आली. या तिघांना अटक करण्यात आली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​