गोडा येथील एका विवाहित आशिष जोजेफ या ख्रिस्त्याने त्याच्या सहकारी हिंदु मुलीचे धर्मांतर करून विवाह केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. Read more »
देशातील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिरात भाविकांच्या स्पर्शाने आणि विविध प्रकारच्या अभिषेकामुळे पिंडीवर विपरीत परिणाम होत असल्याने, आता पिंडीला स्पर्श करण्यास बंदी घालण्यात आली आहे. Read more »
उत्तरप्रदेश शासनाने आयोजित केलेल्या एका महोत्सवाच्या फलकाद्वारे श्रीकृष्ण आणि राधा यांचे घोर विडंबन करण्यात आले. यात राधेला अल्प वस्त्रात दाखवण्यात आले. Read more »
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित केले. ते म्हणाले की, हिंदुत्वाच्या सूत्रामुळेच भाजप केंद्रात सत्ता स्थापन करू शकला; Read more »
शंकराचार्य म्हणाले की, इस्कॉनच्या मंदिरात अर्पण करण्यात येणारा पैसा अमेरिकेत पाठवला जातो; कारण इस्कॉनची नोंदणी अमेरिकेत आहे. या पैशाची चौकशी करण्यात यावी; कारण हा पैसा परत हिंदूंच्या धर्मांतरासाठी भारतात पाठवला जातो. Read more »
२०१३ मध्ये प्रयाग येथील धर्मसंसदेत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली होती. आता ६ फेब्रुवारी २०१६ या दिवशी येथे झालेल्या धर्मसंसदेत पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी यांना राममंदिरावरून प्रश्न विचारण्यात आले आहेत. Read more »
खासदार तेजप्रताप यांनी दत्तक घेतलेल्या सगामई या गावात सर्वधर्म मंदिरातील शिव, सरस्वती देवी, श्री गणेश या देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली, तसेच प्राचीन शिवलिंग, ध्वनीक्षेपक यंत्रणा आणि दानपेटी यांची चोरी करण्यात आली. Read more »
येथील गोरखनाथ मंदिराच्या दिग्विजयनाथ स्मृति सभागृहात संत सभा-चिंतन बैठकीत उपस्थित एक सहस्राहून अधिक साधू-संतांच्या समक्ष दुग्धेश्वरनाथ मंदिर, गाजियाबादचे महंत महामंडलेश्वर नारायण गिरी यांनी प्रस्ताव मांडला होता. Read more »
तीन हिंदु तरुणांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्याच्या तसेच गोमांस खायला घालण्याच्या आरोपावरून अवधेश नामक एका व्यक्तीची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गाढवावरून धिंड काढली. Read more »
Notice :
The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here.
Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.