श्रीरामांवर टीका करणार्‍यांवर कडक कायदेशीर कारवाईसाठी ‘राम निंदाविरोधी कायदा’ व्हावा – श्रीराम भक्तांची मागणी

भगवान श्रीराम, श्रीराममंदिर, श्रीरामचरितमानस आदी श्रद्धास्थानांचा सातत्याने होणारा अपमान थांबवण्यासाठी ‘श्रीराम निंदाविरोधी कायदा’ त्वरित करण्यात यावा, अशी मागणी हिंदु राष्ट्र-जागृतीमध्ये करण्यात आली. Read more »

मंदिरांच्या सुरक्षेसाठी ‘हिंदु राष्ट्र’ आवश्यक – प्रशांत वैती, हिंदु जनजागृती समिती

मंदिर एवं मंदिरों की पवित्रता के रक्षणार्थ श्री क्षेत्र कानिफनाथ गड, बोपगांव में ३१ दिसंबर को मंदिर विश्वस्तों की बैठक का आयोजन किया गया था । पुरंदर, हवेली एवं पुणे शहर पंचक्रोशी के बहुसंख्य मंदिर विश्वस्त बैठक के लिए उपस्थित थे । Read more »

२२ जानेवारीला ‘रामज्योती’ प्रज्वलित करून दिवाळी साजरी करा – पंतप्रधान मोदी यांचे भारतियांना आवाहन

२२ जानेवारीला सर्वांना अयोध्येत येणे शक्य नाही. येथील संपूर्ण कार्यक्रमानंतर कुटुंबासह अयोध्येला नक्की या. आपण ५५० वर्षे वाट पाहिली, अजून काही दिवस पहा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. Read more »

पवित्र अयोध्येला मद्य-मांसमुक्त करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

आज देशात अनेक तीर्थस्थळांच्या ठिकाणी पर्यटन विकासाच्या नावावर मद्यालये आणि मांस यांची दुकाने उघडण्यात आली आहेत. ती बंद करणे आवश्यक आहे. Read more »

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील हॉटेलमध्ये थुंकून रोटी बनवण्यार्‍याच्या विरोधात हिंदु जागरण मंचकडून तक्रार !

एक व्हिडिओ ‘एक्स’वरून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला असून तो शहरातील मुसलमानबहुल भागातील असल्याचे म्हटले जात आहे. ३८ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये हाजी मकबूल ताहरी ढाब्यात टोपी घातलेला एक माणूस ‘रोटी’ बनवतांना दिसत आहे. Read more »

उत्तरप्रदेश येथे मुसलमान शिक्षकाला ‘राम राम’ म्हटल्याने हिंदु विद्यार्थ्याचा छळ !

उत्तरप्रदेश येथील ‘साईमा मंसूर पब्लिक स्कूल’ या शाळेत हिंदु विद्यार्थ्याने मुसलमान शिक्षकाला ‘राम राम’ म्हटल्याने त्याचा छळ करण्यात आला. तसेच मुख्याध्यापकांनी या सूत्रावरून या विद्यार्थ्याला शिवीगाळ केली. Read more »

‘जय श्रीराम’ लिहिल्याने विद्यार्थ्याच्या चेहर्‍यावर महिला शिक्षिकेने थिनर ओतले

उत्तरप्रदेश येथील गोविंदापूरम्मधील होली ट्रिनिटी चर्च स्कूल या शाळेत एका विद्यार्थ्याने पटलावर ‘जय श्रीराम’ असे लिहिल्याने शिक्षिका मनीषा मेसी यांनी या विद्यार्थ्याच्या चेहर्‍यावर थिनर ओतले. Read more »

सोनभद्र (उत्तरप्रदेश) येथे गरीब आणि आदिवासी हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ४२ जणांवर गुन्हा नोंद

उत्तरप्रदेश येथे गरीब आणि आदिवासी हिंदूंना पैशाचे आमीष दाखवून त्यांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करणार्‍या ४२ जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यांतील ९ जणांना अटक करण्यात आली आहे. Read more »

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी न्यायालयात याचिका करणारे सत्यम पंडित यांना ठार मारण्याची धमकी

येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही इदगाह मशीद हटवण्याच्या संदर्भात न्यायालयात याचिका प्रविष्ट करणारे सत्यम पंडित यांना बंदी घालण्यात आलेल्या जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने ठार मारण्याची धमकी दिली आहे. Read more »

‘युनेस्को’ने हिंदु मंदिरांच्या संरक्षणाचे काम पाक सरकारकडून काढून घेऊन स्वत:कडे घ्यावे – दारा शिकोह फाऊंडेशन

‘दारा शिकोह फाऊंडेशन’ नावाच्या इस्लामी संस्थेने पाकिस्तान सरकारच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. संस्थेने युनेस्को संघटनेला लिहिलेल्या पत्रात पाकव्याप्त काश्मिरातील हिंदु मंदिरांना तोडण्याला विरोध दर्शवला आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​