ज्ञानवापीमध्ये खोदकाम करून अधिक पुरावे गोळा करण्यासाठी हिंदु पक्ष न्यायालयाला विनंती करणार !

ज्ञानवापीच्या आवारात खोदकाम करून पुरावे गोळा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करण्यात येईल, असे हिंदु पक्षाकडून सांगण्यात आले आहे. Read more »

सरकारने ज्ञानवापीला राष्ट्रीय स्मारक घोषित करावे – अधिवक्ता पू. हरि शंकर जैन

ज्ञानवापी प्रकरणावरील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अहवालावर या खटल्याचे अधिवक्ता पू. हरि शंकर जैन म्हणाले की, या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की, ज्ञानवापी मशिदीच्या जागेवर एक मंदिर अस्तित्वात आहे. Read more »

ज्ञानवापी एएसआय सर्वे – मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिर असल्याचे ३२ पुरावे सापडले !

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने जिल्हा न्यायालयाच्या आदेशाने सर्वेक्षण केले होते. त्याचा अहवाल हिंदु आणि मुसलमान पक्ष यांना देण्यात आला Read more »

ज्ञानवापीचा पुरातत्व सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक होणार !

वाराणसी येथील ज्ञानवापीच्या पुरातत्व सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल दोन्ही पक्षांना देण्याचे जिल्हा न्यायालयाने मान्य केले आहे. लवकरच याची प्रत त्यांना देण्यात येणार आहे. यामुळे हा अहवाल सार्वजनिक होऊ शकणार आहे. Read more »

हिंदु राष्ट्र येण्यापासून आता कुणीही रोखू शकणार नाही – जगद्गुरु परमहंसाचार्य, तपस्वी छावणी, अयोध्या, उत्तरप्रदेश

ज्यांचे पूर्वज सनातनी हिंदू होते, ज्यांना बळजोरीने धर्मांतर करण्यात केले, असे वाट चुकलेले लोक हिंदु धर्मात घरवापसी करत आहेत. मानवतावादाचा भगवा सगळीकडे फडकत आहे. Read more »

उत्तरप्रदेशात खटल्याची सुनावणी अर्धवट सोडून धर्मांध अधिवक्त्यांचे नमाजपठण !

शुक्रवारी नमाज पढण्यासाठी न्यायालयीन कामकाज अर्ध्यावर सोडणार्‍या अधिवक्त्यांच्या वर्तणुकीविषयी येथील एका राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी खेद व्यक्त केला. Read more »

ज्ञानवापी संकुलातील तळघराच्या चाव्या जिल्हाधिकार्‍यांकडे सोपवण्याचा न्यायालयाचा आदेश !

हिंदु पक्षाचे अधिवक्ता मदन मोहन यादव यांनी सांगितले की, जिल्हा न्यायाधीश ए.के. विश्‍वेश यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे की, ज्ञानवापी संकुलाच्या तळघराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. Read more »

श्रीरामांवर टीका करणार्‍यांवर कडक कायदेशीर कारवाईसाठी ‘राम निंदाविरोधी कायदा’ व्हावा – श्रीराम भक्तांची मागणी

भगवान श्रीराम, श्रीराममंदिर, श्रीरामचरितमानस आदी श्रद्धास्थानांचा सातत्याने होणारा अपमान थांबवण्यासाठी ‘श्रीराम निंदाविरोधी कायदा’ त्वरित करण्यात यावा, अशी मागणी हिंदु राष्ट्र-जागृतीमध्ये करण्यात आली. Read more »

मंदिरांच्या सुरक्षेसाठी ‘हिंदु राष्ट्र’ आवश्यक – प्रशांत वैती, हिंदु जनजागृती समिती

मंदिर एवं मंदिरों की पवित्रता के रक्षणार्थ श्री क्षेत्र कानिफनाथ गड, बोपगांव में ३१ दिसंबर को मंदिर विश्वस्तों की बैठक का आयोजन किया गया था । पुरंदर, हवेली एवं पुणे शहर पंचक्रोशी के बहुसंख्य मंदिर विश्वस्त बैठक के लिए उपस्थित थे । Read more »

२२ जानेवारीला ‘रामज्योती’ प्रज्वलित करून दिवाळी साजरी करा – पंतप्रधान मोदी यांचे भारतियांना आवाहन

२२ जानेवारीला सर्वांना अयोध्येत येणे शक्य नाही. येथील संपूर्ण कार्यक्रमानंतर कुटुंबासह अयोध्येला नक्की या. आपण ५५० वर्षे वाट पाहिली, अजून काही दिवस पहा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​