तेलंगणामध्ये हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त महाल्क्ष्मी कल्याण मंडप बोधन येथे माहिती अधिकार कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचा लाभ ७० हून अधिक धर्माभिमान्यांनी घेतला. Read more »

अमृत महोत्सवानिमित्त तेलंगण राज्यातील गोशामहल मतदारसंघातील आमदार श्री. राजासिंह यांनी व्यक्त केलेला अभिप्राय

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे इतके वय असूनही धर्म आणि राष्ट्र यांसाठी कार्य करत आहेत. हे कार्य दैवी आशीर्वाद असल्याविना करणे अशक्य आहे. जो कोणी धर्म आणि राष्ट्र यांसाठी अशा प्रकारे कार्य करतो, त्याच्यावर ईश्‍वराची कृपा असतेच. Read more »

धर्मविरांना संघटित करण्याचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे ! – श्री. राजासिंह ठाकूर, आमदार, तेलंगण राज्य

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्मविरांना संघटित करण्याचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे. त्यासाठी समितीचे मी अभिनंदन करतो. भगतसिंह यांनी सर्व संघटनांना एकत्रित केले. Read more »

बोधन (तेलंगण) येथील हिंदु धर्मजागृती सभेत हिंदूंना जागृत होण्याचे आवाहन

मार्गदर्शनात श्री. चेतन जनार्दन म्हणाले, ‘‘बोधन येथे ‘वंद स्थाम्बाला गुडी’ नावाचे पुरातन मंदिर आहे; मात्र सरकारने या मंदिराची ‘देवल मशीद’ म्हणून नोंद केली आहे. या अन्यायाचा हिंदूंनी विरोध करायला हवा. अशी स्थिती देशभरात आहे. ही स्थिती केवळ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनंतरच पालटू शकते.’’ Read more »

भाग्यनगर येथील माकपच्या सभेला पोलिसांनी अनुमती नाकारली

येत्या १९ मार्च या दिवशी निझाम महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित केलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सभेला पोलिसांनी अनुमती नाकारली आहे. Read more »

भाग्यनगरमध्ये केरळच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती सहन करणार नाही – आमदार राजासिंह ठाकूर

श्री. ठाकूर यांनी ‘ज्या केरळ राज्यात भाजप आणि संघ यांच्या कार्यकर्त्यांसह हिंदुत्वनिष्ठांंच्या हत्या होत आहेत, त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती माझ्या मतदारसंघात सहन करणार नाही’, अशी चेतावणी दिली आहे. Read more »

ईश्‍वराने अवतार घेण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करणे आवश्यक ! – श्री. रामकृष्ण वेदांतम्

धर्मसंस्थापनेसाठी ईश्‍वर स्वत: अवतार घेणार आहे. ‘आमचा धर्म कोणी नष्ट करू शकत नाही, असे हिंदूंना वाटते. हे खरे की, कृष्ण येईल; पण त्यासाठी अर्जुनाची आवश्यकता आहे. अर्जुन बनवण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करणे आवश्यक आहे.’ Read more »

कॅशलेस व्यवहारात मंत्री आणि अधिकारी यांच्यापेक्षा दारूडे बरे ! – चंद्राबाबू नायडू यांचा घरचा अहेर

नोटाबंदीनंतर देशात सर्वत्र चलनविरहित (कॅशलेस) व्यवहार करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. अशा वेळी आंध्रप्रदेशातील मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी त्याचा वापर करतांना दिसत नाहीत. Read more »

तेलंगणच्या निजामाबादमध्ये फटाक्यांच्या संदर्भात हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून जनजागृती !

निजामाबाद येथील हिंदुत्वनिष्ठांनी फटाक्यांमुळे होणार्‍या दुष्परिणामांच्या संदर्भात येथे जनजागृती करण्यासाठी अभियान राबवले. या अंतर्गत प्रशासनाला निवेदने देण्यात आली. Read more »

केरळमध्ये कम्युनिस्टांकडून सुडापोटी हत्यासत्र ! – रा.स्व. संघ

केरळमध्ये कम्युनिस्टांकडून राजकीय सुडापोटी हत्यासत्र चालू आहे, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त सरचिटणीस भागय्या यांनी केला. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची ३ दिवसांची वार्षिक परिषद २३ ऑक्टोबरपासून येथे चालू झाली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​