बहिष्‍कार आणि जागृती यांद्वारे हलाल प्रमाणपत्राला विरोध करता येईल ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

सध्‍या ‘लव्‍ह जिहाद’ या समस्‍येने रौद्ररुप धारण केले आहे. ‘लव्‍ह जिहाद’ नंतर आता ‘हलाल (हलाल म्‍हणजे इस्‍लामनुसार जे वैध आहे ते) प्रमाणपत्रा’च्‍या माध्‍यमातून ‘हलाल जिहाद’ची समस्‍या वाढत आहे. Read more »

शिक्षिका निदा वहलीम हिने केले अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण !

येथील श्रीडूंगरड तालुक्यातील एका खासगी शाळेतील मुसलमान शिक्षिका निदा वहलीम (वय २४ वर्षे) हिने एका १७  वर्षीय अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण केले. यासाठी तिने तिचे भाऊ जुनैद आणि नावेद या दोघांचे साहाय्य घेतले. Read more »

जयपूरमधील एका प्रभागात लावण्यात आली हिंदूंच्या पलायनाची भित्तीपत्रके !

येथील किशनपोल भागातील प्रभाग क्रमांक ६९ चे काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक फरीद कुरेशी यांच्यामुळे स्थानिक हिंदूंनी ते पलायन करत असल्याची भित्तीपत्रके सर्वत्र लावली आहेत. यावरून भाजपने राज्यातील काँग्रेस सरकारवर टीका केली आहे. Read more »

धर्मांध मुसलमानांकडून बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मारहाण !

येथे व्हॉट्स अ‍ॅपवर ‘द केरला स्टोरी’चे स्टेटस ठेवण्यावरून बजरंग दलाचा कार्यकर्ता अभिषेक सरगरा याला धर्मांधांकडून मारहाण करण्यात आली. अली, अमन आणि पिंटू यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांनी अभिषेक याला शिरच्छेद करण्याची धमकीही दिली आहे. Read more »

टोंक (राजस्थान) येथे सशस्त्र धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर क्षुल्लक कारणांवरून आक्रमण : १९ हिंदू घायाळ

टोंक (राजस्थान) येथील मालपुरा भागात धर्मांध मुसलमानांनी तलवार, लाठी, काठी, फरसे आदींद्वारे हिंदूंवर आक्रमण केले. या आक्रमणात १९ हिंदू घायाळ झाले. त्यांनी हिंदु महिलांचे दागिनेही लुटले. धर्मांधांनी जातांना हिंदूंना धमकी दिली, ‘पोलीस बंदोबस्त ठेवतील आणि २-३ दिवसांनी निघून जातील; मग तुम्हाला कोण वाचवणार ?’ या प्रकरणी  पोलिसांनी ३० जणांना अटक केली आहे. Read more »

पाकिस्तानी शरणार्थी हिंदूंची घरे जोधपूर प्रशासनाने पाडली !

पाकिस्‍तानमधून भारतात आलेल्‍या शरणार्थी हिंदूंची राजस्‍थानमधील जोधपूर येथील २०० घरे जोधपूर विकास प्राधिकरणाने बुलडोझर चालवून पाडून टाकली. हिंदूंचे म्‍हणणे आहे की, ही भूमी त्‍यांनी विकत घेऊन तेथे बांधकाम केले होते. Read more »

जयपूर जिल्ह्यात नववर्षानिमित्त झालेल्या वाहनफेरीवर धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक !

जिल्ह्यातील जमवा रामगड क्षेत्रातील ताला नामक गावात २६ मार्च या दिवशी हिंदु युवकांनी हिंदु नववर्षानिमित्त काढलेल्या वाहनफेरीवर अनेक धर्मांध मुसलमानांनी दगडफेक केली. Read more »

केरळ येथील थिरूमंधमकुन्नू भगवती मंदिराच्या समितीवर मुसलमानांच्या नियुक्तीवरून उच्च न्यायालयात याचिका

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’चे खासदार अब्दुस्समद समदानी हे या समितीचे मुख्य संरक्षक असून समितीचे अध्यक्ष हे लीगचेच आमदार मंजलमकुजी अली आहेत. Read more »

अजमेर दर्ग्याला मिळणार्‍या अर्पणामध्ये भ्रष्टाचार ! – सेवेकरी

येथील ख्वाजा मोइनुद्दीन हसन चिश्ती दर्ग्याचे खादिम (सेवेकरी) आणि दर्गा समितीचे सदस्य यांच्यातील वाद चिघळत चालला आहे. खादिमांनी या समितीच्या सदस्यांवर दर्ग्याला मिळणार्‍या अर्पणावरून भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. Read more »

उदयपूर (राजस्थान) येथे भगवान परशुरामाच्या मूर्तीची तोडफोड !

भगवान परशुरामाची मूर्ती असलेल्या या मंदिरात ग्रामस्थ नित्य येऊन पूजा-अर्चा करत होते. २० फेबु्रवारी या दिवशी ग्रामस्थ नेहमीप्रमाणे मंदिरात आले असता त्यांना भगवान परशुरामाच्या मूर्तीचे दोन्ही हात तोडलेले, तर पाय तोडून ते जवळील जिन्याजवळ फेकलेले दिसले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​