बुलढाणा जिल्ह्यातील जामोद येथे धर्मांधांनी सुरुंग लावून मंदिर पाडले !

जिल्ह्यातील जळगाव-जामोद येथे १६ एप्रिलच्या रात्री धर्मांधांनी प्राचीन बेंबळेश्‍वराचे मंदिर सुरूंग लावून पाडले आणि श्रीरामनवमीचा भंडारा उधळला. गावातील अनेक मंदिरांतील मूर्तींची विटंबना केली. हिंदूंची घरे लुटण्यात आली, दुकाने पेटवण्यात आली. Read more »

भारतीय स्त्रीचे घरातील अस्तित्वच महत्त्वाचे : अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर

काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हिंदु मुली गायब होत असतांना आम्हाला मात्र दूरचित्रवाहिनीवरील ‘देवयानी’चे काय होणार ? हे महत्त्वाचे वाटते. Read more »

रामनवमीच्या निमित्ताने बेळगाव, चेन्नई आणि कर्णावती येथे आयोजित कार्यक्रमांना हिंदुत्ववाद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

रामनवमीच्या निमित्त आयोजित केलेल्या शोभायात्रेत ढोल ताशांच्या गजरात आणि विविध मर्दानी खेळांचे प्रदर्शन करत श्रीराम सेना, बजरंग दल, भाजप, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सहित सर्वच हिंदुत्ववादी संघटनांचे ४ सहस्र ५०० हून अधिक हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते. Read more »

धर्मांधाशी विवाह केल्यानंतर हिंदु युवतीचा घरातील धर्मांधांकडून छळ, पोलिसांकडे तक्रार

लग्न करतांना युवतीकडून उर्दूमध्ये लिहिलेल्या अनेक कागदपत्रांवर आणि कोर्‍या कागदांवर स्वाक्षर्‍या घेतल्या. तिचे त्या धर्मांधाशी असलेले प्रेमप्रकरण सर्वांना माहिती झालेले असल्याने तिला वेगवेगळ्या धमक्या दिल्या जात होत्या. Read more »

दारु कंपन्यांना दिले जाणारे पाणी तात्काळ बंद करा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

पाणी ही निर्माण करता येणारी गोष्ट नसल्यामुळे शक्य तिथे पाणी वाचवणे गरजेचे आहे. त्यामुळे दारू उत्पादक कंपन्यांचा पाणीपुरवठा तात्काळ बंद करावा. Read more »

हिंदुद्रोही लेखक भालचंद्र नेमाडे यांचे सर्व पुरस्कार काढून घेऊन त्यांना कारागृहात टाका : अभय वर्तक, सनातन संस्था

नेमाडे यांनी श्रीकृष्णाची व्यभिचारी ड्रायव्हर अशी हेटाळणी केली होती. त्यामुळे अशा प्रकारे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीकृष्णाचा अवमान करणारे भालचंद्र नेमाडे यांचे सर्व पुरस्कार काढून घेऊन त्यांना कारागृहात डांबावे, ही आताच्या भाजप शासनाकडून आमची सर्व हिंदूंच्या वतीने अपेक्षा आहे. Read more »

तृप्ती देसाई यांचा कोल्हापूरला अपकीर्त करण्याचा डाव : काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पी.एन्. पाटील

येथील श्री अंबाबाई देवीच्या मंदिरात प्रवेश करण्याऐवजी तृप्ती देसाई यांनी प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी केली. पुरुषांनी सोवळे आणि महिलांनी साडी नेसून गाभार्‍यात जाण्याची परंपरा आहे. त्यासाठी कुणाची अनुमती काढण्याची आवश्यकता नाही. Read more »

श्रीराम नवमीनिमित्त काढलेल्या भगव्या पदफेरीने सांगोलकरांचे लक्ष वेधले !

श्रीराम नवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने सकाळी ८ वाजता श्रीराम मंदिर येथून प्रा. प्रबुद्धचंद्र झपके आणि प्रा. विलास वांगीकर यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रारंभ झालेली पदफेरी शहरातील प्रमुख मार्गावरून येऊन पुन्हा श्रीराम मंदिर येथे पदफेरीची सांगता झाली. Read more »

शासनाने गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी ! – पू. राजूदास महाराज रामदासी

गोमातेला हिंदु धर्मात मातेचा दर्जा दिला आहे. गोमाता हिंदूंना पूजनीय असून तिच्यामुळे समाजात समृद्धी नांदते. अशा गोमातेचे पशूवधगृहांपासून संरक्षण करण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्राणार्पणाची सिद्धता ठेवली पाहिजे. फडणवीस शासनाने गोवंश हत्या बंदी कायदा केला. Read more »

कोल्हापूर येथे तृप्ती देसाई यांना झालेल्या मारहाणीची चौकशी होणार ! – भाजपचे नेते तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील

उच्च न्यायालयाने महिलांच्या मंदिर प्रवेशप्रकरणी राज्यातील कोणत्याही धार्मिक ठिकाणी लिंगभेद करता येणार नाही, असे आदेश दिले होते. त्यानुसार श्री अंबाबाई मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना १३ एप्रिल या दिवशी मारहाण झाली होती. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​