महिलांच्या मंदिर प्रवेशाविषयी शासन असंवेदनशील : विद्या बाळ

महिलांना मंदिर प्रवेश करण्यापासून दर्शनासाठी रोखणार्‍यांना ६ मासांचा कारावास आणि दंड आकारण्याची शिक्षा कायद्यामध्येच नमूद आहे. Read more »

हिंदूंच्या सर्व समस्यांवर एकच उपाय म्हणजे हिंदु राष्ट्र ! – किरण दुसे

हिंदूंवर अनेक संकटे येत आहेत. हिंदु धर्मावर होणारे आक्रमण वाढतच चालले आहे, तसेच हिंदूंमधील असंघटितपणा आणि धर्मशिक्षणाचा अभाव यांमुळेच हिंदूंची स्थिती अत्यंत विदारक झाली आहे. Read more »

मुसलमान महिलेला गाभार्‍यात घुसवून श्री महालक्ष्मी मंदिर भ्रष्ट करण्याचे तृप्ती देसाई यांचे षड्यंत्र : हिंदु जनजागृती समिती

तृप्ती देसाई यांना मुसलमान महिलेला हिंदु मंदिराच्या गाभार्‍यात घेऊन जाण्याची एवढीच हौस असेल, तर त्यांनी आधी त्या मुसलमान महिलेला घेऊन हाजी अलीच्या दर्ग्यात अशाच पद्धतीने घुसून दाखवावे, असे आव्हान श्री. घनवट यांनी केले आहे. Read more »

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारीच सर्व गोंधळाला उत्तरदायी : सर्व संघटनांचे मत

पथकरविरोधी कृती समितीच्या सौ. दीपा पाटील म्हणाल्या, मी काल झालेल्या घटनेविषयी पोलीस प्रशासनाचा निषेध करते. काल प्रशासनाने आमचा विश्‍वासघात केला आहे, तर कोल्हापूर जनतेनेही तृप्ती देसाई यांना कोल्हापुरी हिसका दाखवला आहे. Read more »

मुंब्रा-पनवेल मार्गावरील कल्याणफाटा येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनाला मंत्री, आमदार, खासदार यांची उपस्थिती !

आज हिंदूंनी निवडून दिलेले हिंदुत्ववादी भाजप शासन केंद्रात असतांना, तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर २०१० या दिवशी ही भूमी श्रीरामलल्लाची आहे, असा निकाल दिला असतांनाही हिंदूंना रामजन्मभूमीवर श्रीरामाची पूजा करण्याचा अधिकार मिळू नये, ही एक शोकांतिकाच आहे. Read more »

कन्हैय्या कुमारने नागपूरमध्ये पाय ठेवला, तर त्याचे पाय तोडू : बजरंग दलाची चेतावणी

जो देशाचे तुकडे करा, अशी वक्तव्ये करतो, जो भारतीय सैनिकांना बलात्कारी म्हणतो, त्याला आम्ही नागपुरात पायसुद्धा ठेवू देणार नाही.त्याने शहरात पाय ठेवला, तर त्याचे पाय तोडू, अशी चेतावणी बजरंग दलाचे शहर संयोजक राजकुमार शर्मा यांनी दिली आहे. Read more »

राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या मागण्यांचे निवासी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

पुणे : हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने १० एप्रिल या दिवशी कोथरूड येथे रामनवमीच्या दिवशी हिंदूंना अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये पूजा करण्याची विशेष अनुमती मिळावी, यासाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले होते. या वेळी गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच कर्नाटक अर्थसंकल्पामध्ये अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी करण्यात … Read more

धर्मप्रेमी हिंदू आणि रणरागिणी यांनी धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हायला हवे ! – कु. प्रियांका लोणे

गुढीपाडव्याच्या दिवशी श्री शनिशिंगणापूर येथे श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर नास्तिकवादी तृप्ती देसाई यांनी ४०० वर्षे चालत आलेली धार्मिक परंपरा मोडली. आमच्या परंपरा तोडण्याचा यांचा अट्टाहास कशासाठी ? Read more »

मुंबई, पुणे आणि संभाजीनगर येथे गुढीपाडव्यानिमित्त हिंदूंचे संघटन !

येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या श्री संप्रदायाच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ५०० हून अधिक धर्माभिमानी फेरीत सहभागी होते. फेरीत विविध प्रकारचे चित्ररथ उभारण्यात आले होते. Read more »

श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांच्या प्रवेशाची घटना, हा अधर्मच ! – करवीरपिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती

श्री शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांच्या प्रवेशाची घटना, हा अधर्मच आहे. या अधर्माचे फळ ज्याचे त्याला मिळेल, असे मार्गदर्शनपर उद्गार करवीरपिठाचे जगद्गुरू शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी येथे काढले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​