शबरीमला येथील मंदिरात महिलांच्या प्रवेशासाठी चालू असलेल्या आंदोलनाला विहिंपचा विरोध !

तृप्ती देसाई यांनी त्रावणकोर देवस्वम बोर्डाकडे अय्यप्पा मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा अशी मागणी केली आहे, या संदर्भातील पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देतांना कुमार म्हणाले की, मंदिरात त्यांना प्रवेश न देण्याचे दायित्व केरळ शासनाचे आहे. Read more »

(म्हणे) कोल्लम मंदिरातील अपघातग्रस्तांना साहाय्य करणार : चर्च मुख्यालय, देहली

केरळ राज्यातील कोल्लम येथील परवूर मंदिरात १० एप्रिल या दिवशी झालेल्या फटाक्यांच्या स्फोटात घायाळ झालेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करण्यासाठी बिलिव्हर्स चर्चच्या वतीने संपूर्ण साहाय्य करण्यात येईल, असे चर्चच्या देहली येथील मुख्यालयाने म्हटले आहे. Read more »

केरळ येथे झालेल्या महाभारतम् धर्मरक्षा संगमाला (धर्मसभेला) लक्षावधी हिंदूंची उपस्थिती

केरळच्या कोझिकोड शहरात हिंदु धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणासाठी महाभारतम् धर्मरक्षा संगम या धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते Read more »

केरळ येथील प्रसिद्ध पुत्तिंगल मंदिरात फटाक्यांमुळे आग लागून १०२ भाविकांचा मृत्यू

केरळ – येथून १४ कि.मी. अंतरावर असलेल्या परावूर येथील प्रसिद्ध पुत्तिंगल मंदिरात रात्री साडेतीन वाजता लागलेल्या भीषण आगीत १०२ भाविकांचा होरपळून मृत्यू झाला, तर ३०० भाविक घायाळ झाले. Read more »

हिंदु जनजागृती समितीच्या केरळ राज्यातील प्रसारकार्यातील धर्माभिमान्यांचा उल्लेखनीय सहभाग

कोट्टायाम जिल्ह्यातील कुडमाळूर येथील श्री. गोपकुमार यांनी त्यांच्या रहिवासी संकुलाच्या वतीने १० वी आणि १२ वीच्या मुलांसाठी तणावमुक्ती वर्गाचे आयोजन केले आणि समितीच्या कार्यकर्त्यांना वर्ग घेण्यास आमंत्रित केले. Read more »

केरळमधील दिग्दर्शक सेक्सी दुर्गा नावाचा चित्रपट काढणार !

केरळ राज्यातील पारितोषिक विजेते दिग्दर्शक सनलकुमार शशिधरन् यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव सेक्सी दुर्गा असे ठेवण्याचे जाहीर केले आहे. Read more »

कोट्टायम (केरळ) : तणावमुक्त परीक्षांसाठी हिंदु जनजागृती समितीचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कोट्टायम (केरळ) येथील करिकुलंगरा रहिवासी कल्याण समितीने हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना शालेय शिक्षण घेणार्‍या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी एका कार्यक्रमात आमंत्रित केले होते. Read more »

BJP कार्यालयावर बॉम्ब हल्ला, RSS च्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर केरळमध्ये तणाव

केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील तालासेरी येथील भाजपच्या कार्यालयावर बुधवारी अज्ञात लोकांनी बॉम्ब हल्ला केला. सुदैवाने जीवीतहानी झाली नाही. पोलिस घटनास्थळी पोहोचले अाहे. या हल्ल्यामागे माकपचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. Read more »

संघाच्या नेत्याच्या हत्येच्या प्रकरणात आरोपी असलेले माकपचे नेते न्यायालयाला आले शरण !

चिकित्सालयात भरती असलेले माकपचे थालासेरी येथील माकप जिल्हा सचिव पी. जयराजन १२ फेब्रुवारी या दिवशी जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर शरण आले. Read more »

लव्ह जिहाद : केरळमधील मानवतस्करीचे जिहादी जाळे उद्ध्वस्त !

मिळालेल्या माहितीनुसार, केरळ राज्यात मानवतस्करी अतिशय सुनियोजित पद्धतीने केली जाते. यांत गैरमुसलमान मुलींना जाळ्यात ओढण्याचे अत्यंत पद्धतशीर षड्यंत्र विणण्यात येते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​