कर्नाटक शासनाचे हिंदु धर्मावरील श्रद्धा नष्ट करण्याचे षड्यंत्र !

राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करतांना कोणतेही मठाधीश, हिंदु संत अथवा धर्माधिकारी यांना विचारात न घेता अचानक हिंदु धर्मावरील श्रद्धा नष्ट करण्यासाठी षड्यंत्र रचण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येते. Read more »

विहिंपचे कार्यकर्ते राजू यांच्या मारेकर्‍यांवर त्वरित कारवाई करा ! – निपाणी येथे निवेदन

१४ मार्च या दिवशी म्हैसूर येथे विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते राजू यांच्या मारेकर्‍यांना तात्काळ अटक करावी, त्याचप्रकारे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हत्यांच्या वाढत्या घटना पहाता त्यांना संरक्षण देण्यात यावे. Read more »

अखंड हिंदु राष्ट्राचे ध्येय ठेवून तरुणांनी हिंदुत्वाचे कार्य केल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना दूर नाही : श्री. टी. राजासिंह, आमदार, भाजप, भाग्यनगर

येथील आदर्श विद्यामंदिर महाविद्यालयाच्या पटांगणावर १३ मार्च या दिवशी पार पडलेल्या भव्य हिंदु धर्मजागृती सभेत वक्त्यांनी मांडलेेल्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांनी उपस्थित सहस्रो धर्माभिमान्यांच्या मनांत हिंदुत्वाचा हुंकार उमटला आणि त्यांनी मनोमन संघटित होण्याचा दृढनिश्‍चय केला. Read more »

म्हैसुरू (कर्नाटक) येथे भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या !

कर्नाटकमधील येथे भाजपा कार्यकर्त्याची रविवारी हत्या करण्यात आली. हत्येचा निषेध करत भाजपाने सोमवारी शहरात बंद पुकारला आहे. पोलिसांनी याप्रकरणी ४ जणांना ताब्यात घेतले आहे. Read more »

हिंदु धर्मजागृती कार्याला होणारा विरोध संपवण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही : मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

वाहनफेरीस अनुमती असतांना ऐनवेळी पोलिसांनी येथे धर्मजागृती सभेच्या निमित्ताने निघणार्‍या वाहनफेरीऐवजी पदफेरी काढण्यास सांगून अनुमती दिलेला मार्गही पालटला. अशा पद्धतीने धर्मजागृतीच्या कार्याला होणारा विरोध म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला जाणीवपूर्वक निर्माण केलेला अडथळा आहे. Read more »

कर्नाटकात असलेल्या २.५ लाख अनधिकृत बांगलादेशींना मिळत आहेत ओळखपत्रे : श्री. महेश कुमार कट्टीनामाने, श्रीराम सेना

कर्नाटक शासन आणू पहात असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकात हिंदुविरोधी तरतुदी आहेत. या माध्यमातून हिंदुद्वेष्ट्यांचे लांगूलचालन करण्यासाठी काँग्रेस शासनाने हिंदु धर्माला कमी लेखण्याचा प्रयत्न चालवला असून हिंदु संतांना खोट्या आरोपांखाली कारागृहात डांबण्याचे धोरण सिद्ध करण्यात येत आहे. Read more »

श्री १००८ श्री सत्यात्मा तीर्थ स्वामीजी यांचा हिंदु जनजागृती समितीच्या प्रस्तावित अंधश्रद्धा विरोधी कायद्याविरूद्धच्या चळवळीला पाठिंबा !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी नुकतेच श्री १००८ श्री सत्यात्मा तीर्थ स्वामीजी यांचे दर्शन घेतले. कार्यकर्त्यांनी त्यांना प्रस्तावित अंधश्रद्धा विरोधी कायद्याविषयी माहिती दिली आणि या कायद्यातील हिंदु धर्मावर आघात करणार्‍या कलमांविषयी सांगितले. Read more »

वन्दे मातरम् न म्हणणार्‍यांच्या विरोधात शासनाने कठोर पावलेे उचलणे आवश्यक ! – श्री. प्रमोद मुतालिक

मुसलमान वन्दे मातरम् म्हणत नाहीत. त्यामुळे शासनाने अशांच्या विरोधात कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. Read more »

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याविषयी शासनाकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाची कार्यवाही केली जाईल ! – शिरस्तेदार एफ्.ए. फैजी

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांवर तिरंगा ध्वज फडकवला जातो; मात्र त्याचा होणारा अवमान रोखण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाचीही अंमलबजावणी होत नाही. Read more »

प्रत्येक हिंदूनेच धर्माचे रक्षण केले पाहिजे ! – अधिवक्ता सिद्धेश उम्मत्तूरू

हिंदु धर्माच्या धार्मिक कृतींमागे वैज्ञानिक पार्श्‍वभूमी आहे. धर्माचरण आपल्याला देवाच्या समीप नेणारे आहे. त्यामुळे प्रत्येकानेच धर्माचे रक्षण केले पाहिजे, असे प्रतिपादन कर्नाटक राज्याच्या उच्च न्यायालयातील अधिवक्ता सिद्धेश उमत्तूरू यांनी केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​