भाजपने काश्मिरी पंडितांची पनून काश्मीरची मागणी मान्य न केल्यास देशभरात सहस्रो काश्मीर बनण्याचा धोका ! – प्रमोद मुतालिक

काश्मिरी पंडित काश्मीरच्या खोर्‍यात परतू शकले नाहीत; परंतु काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मात्र आज देशभरात पसरला आहे. देशभरात त्यामुळे सहस्रो काश्मीर बनत असून, तेथूनही हिंदूंना लवकरच विस्थापित होण्याची स्थिती निर्माण होईल. Read more »

हिंदु धर्माचे रक्षण करणे, हे काही संघटनांचे नव्हे, तर आपणा सर्वांचे कर्तव्य आहे ! – श्री श्री श्री मुक्तानंद स्वामीजी

मुख्यमंत्री प्रत्येक सभेत हिंदु धर्मात असलेल्या मूळ श्रद्धांना अंधश्रद्धा असे म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंमलात आणण्याविषयी सांगत आहेत. Read more »

कर्नाटकमधील सत्ताधार्‍यांनी भटकळमधील दंगलीचा अहवाल धुडकावल्यानेच देशातील आतंकवाद वाढला ! – श्री. प्रमोद मुतालिक

कर्नाटक येथे अब्दुल नाझीर मदनीसारख्या आतंकवाद्याला कडेकोट सुरक्षा पुरवणारे काँग्रेस शासन जीव धोक्यात घालून देशहिताचे कार्य करणार्‍या शेट्टी यांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवत नाही, यापेक्षा दुर्दैव काय असावे ? Read more »

येळ्ळूर (बेळगाव) येथील श्री चांगळेश्वरी देवीच्या यात्रेच्या काळात टँकरने पाणीपुरवठा करण्यास प्रशासनाचा नकार !

जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईची समस्या भेडसावत असतांना विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणार्‍या मंत्री आणि नेतेमंडळी यांच्या कार्यक्रमांना मात्र पाणीपुरवठा करण्यात येतो. मग अशा कार्यक्रमांना पाणीपुरवठा करण्याची तरतूद कायद्यात आहे का ? असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहे. Read more »

मालदीवचे १२ नागरिक इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी बेंगळुरूमार्गे सिरियाला रवाना

मालदीवचे १२ जणांचे एक कुटुंब इसिसमध्ये (आय.ए.आय.एस्.मध्ये) सहभागी होण्यासाठी डिसेंबर २०१५ मध्ये बेंगळुरूमार्गे सिरियाला रवाना झाल्याचे उघड झाले आहे. Read more »

रामनवमीच्या निमित्ताने बेळगाव, चेन्नई आणि कर्णावती येथे आयोजित कार्यक्रमांना हिंदुत्ववाद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

रामनवमीच्या निमित्त आयोजित केलेल्या शोभायात्रेत ढोल ताशांच्या गजरात आणि विविध मर्दानी खेळांचे प्रदर्शन करत श्रीराम सेना, बजरंग दल, भाजप, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सहित सर्वच हिंदुत्ववादी संघटनांचे ४ सहस्र ५०० हून अधिक हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते. Read more »

हिंदूंनी पुढील पिढीच्या भवितव्यासाठी धर्मरक्षण करणे अत्यावश्यक ! – महर्षि श्री श्री आनंद गुरुजी

राष्ट्रीय समस्या आपल्याला आपल्या वाटल्या पाहिजेत. केवळ मनोरंजनात रममाण होणे, हे आपल्या जीवनाचे ध्येय नाही. प्रत्येक हिंदूने धर्माचरण करण्यास प्रारंभ करायला हवा, असे प्रतिपादन महर्षि श्री श्री आनंद गुरुजी यांनी केले. Read more »

संतांना गंगा नदीत फेका, असे म्हणणार्‍यांना संतभक्त अरबी समुद्रात बुडवल्याविना रहाणार नाहीत : मनोज खाडये

देशातील सध्याच्या प्रतिकूल स्थितीत आपण केवळ संतांच्या कृपाशीर्वादाने जिवंत आहोत. यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञ रहाण्याएेवजी संत हेच खरे देशद्रोही आहेत, त्यांना गंगा नदीत फेकून द्या, अशी कृतघ्नपणाची भाषा करणार्‍या पप्पू यादव या खासदाराला संतभक्त अरबी समुद्रात बुडवल्याविना रहाणार नाहीत. Read more »

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना गद्दार म्हणणार्‍यांना हद्दपार करा : मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

सध्या देशात क्रांतीवीरांचा अवमान केला जात आहे. या संदर्भात संघटित होऊन खडसवायला हवे. काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ‘गद्दार’ असा उल्लेख केला. अशांना राजकीय पटलावरून कायमचे हद्दपार करा. Read more »

(म्हणे) हिंदूंच्या मंदिरावर अन्य धर्मियांची नियुक्ती करण्याचा कायदा करा – कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांचा आदेश

दक्षिण कन्नड जिल्ह्यातील महालिंगेश्‍वर मंदिराच्या वार्षिक उत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेवर दक्षिण कन्नड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ए.बी. इब्राहीम यांचे नाव निमंत्रक म्हणून छापल्याने हिंदु धर्मियांत संताप व्यक्त करण्यात आल्यावर हा विषय राज्याच्या विधानसभेत भाजपचे नेते सुनील कुमार यांच्याकडून मांडण्यात आला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​