निद्रिस्त हिंदूंना जागृत करण्याचे कार्य सनातन आणि हिंदु जनजागृती समिती करत आहे ! – प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना, संस्थापक अध्यक्ष

देशात काही बुद्धीप्रामाण्यवादी साहित्यिकांची हत्या झाल्यावर सनातन संस्थेवर खोटा आरोप करून तिची चौकशी करण्यात येत आहे; परंतु प्रत्यक्षात काडी इतकाही पुरावा मिळालेला नाही आणि मिळणारही नाही. सनातनधर्मीय खून करणारे नाहीत. Read more »

बेंगळुरू येथे भाजप नेत्याची हत्या

बेंगळुरू येथील अनेकल परिसरात ३१ मेच्या दिवशी सकाळी भाजप अनुसूचित जाती-जमाती युवा मोर्चाचे उपाध्यक्ष हरिश मित्रांना भेटून परतत असतांना दुचाकीवरून आलेल्या आक्रमणकर्त्यांनी त्यांच्या डोळ्यांत तिखट घालून त्यांच्यावर वार केले. Read more »

मंगळुरू (कर्नाटक) येथील वेद आणि यज्ञ यांचे महत्त्व या विषयावरील कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

श्री. चंद्र मोगेर म्हणाले की, सध्या जसे वैद्यकीय शास्त्रात अनेक शाखा असल्याने आपण त्याला प्रगती म्हणतो त्याप्रमाणेच हिंदूंच्या संतांनी संशोधनाद्वारे देवतांच्या तत्त्वाचा शोध लावला आहे. यामुळेच हिंदु धर्मात ३३ कोटी देवतांचा उल्लेख आढळतो. Read more »

सैनिकांवर दगडफेक करणार्‍या धर्मांधांवर कडक कारवाई करावी !

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून मशिदींवर अवैधपणे लावण्यात आलेले भोंगे काढण्यात यावे, काश्मीरमध्ये सैनिकांवर दगडफेक करणार्‍या धर्मांध युवकांवर कडक कारवाई करावी. Read more »

धर्माभिमान्यांना संघटित करणारी हुब्बळ्ळी, कर्नाटक येथील हिंदु एकता फेरी !

शहरात हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. श्री दुर्गादेवीच्या मंदिरापासून दिंडीला प्रारंभ झाला. धर्मध्वजाचे पूजन झाल्यावर उपस्थितांना उद्देशून श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. Read more »

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या दीर्घायुष्यासाठी श्रीराम सेनेकडून महामृत्युंजय याग

‘परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना दीर्घायुष्य मिळावे’, यासाठी त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रीराम सेनेकडून १८ मे या दिवशी येथे ‘महामृत्युंजय याग’ आणि ‘श्रीराम तारक होम’ करण्यात आला. Read more »

‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ : श्रीराम सेनेच्या वतीने १८ मे या दिवशी मृत्युन्जय शांती यज्ञ आणि धर्मसभा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम ठरवण्याविषयी शहरात श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी बैठकीचे आयोजन केले होते. १८ मे या दिवशी गांधीचौकात सकाळी ८ वाजता मृत्यूंजय शांती यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. Read more »

कर्नाटकमध्ये समाजात धर्मजागृती करून जिज्ञासूंना कृतीप्रवण करणारे विविध उपक्रम !

हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत कर्नाटकात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. तेथे व्याख्यानांना समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या व्याख्यानांनुसार जिज्ञासू साधनेकडे कसे वळतील, त्यांच्यात साधनेची गोडी कशी निर्माण होईल, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. Read more »

सैन्यदलावर आक्रमण करणार्‍यांना धडा शिकवण्याची आवश्यकता ! – प्रमोद मुतालिक

हिंदु धर्म हा एकमेव धर्म आहे जो सर्वांना सुखी ठेवण्याची शिकवण देतो आणि तरीही ख्रिस्ती आणि मुसलमान हिंदु धर्मावर टीका करतात. मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यासाठी जगात अनेक देश आहेत; मात्र हिंदूंसाठी केवळ भारतच आहे. Read more »

लोकप्रतिनिधींना हप्ते मिळत असल्यानेच पशूवधगृहे उघडपणे चालू ! – प्रमोद मुतालिक

गायींची कत्तल करून गायींच्या सर्व अवयवांची विक्री केल्यानंतर १० सहस्र रुपये मिळतात; मात्र एका गायीपासून प्रतीवर्षी २ लक्ष रुपयांचे उत्पन्न मिळते, हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. दूध, दही, लोणी, तूप यांसमवेतच शेण आणि गोमूत्रही उपयोगी आहे. असे असतांना सर्व नियम धाब्यावर बसवून गोहत्या केली जात आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​