बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारच्या मुसलमान लांगूलचालनाच्या विरोधात हिंदूंचा प्रचंड मोर्चा !

काही दिवसांपूर्वीच मुसलमानांनी तृणमूल काँग्रेसचे आमदार, खासदार यांच्या समर्थनाने एक जाहीर सभा घेऊन त्यात केंद्र सरकारच्या समान नागरी कायद्याच्या विरोधात आंदोलन केले होते. शासनाने सर्वोच्च न्यायालयात मुस्लिम पर्सनल बोर्डाच्या विरुद्ध शपथपत्र प्रविष्ट केले होते. Read more »

नोटा रद्द केल्याने कश्मीर खोऱ्यात दगडफेक बंद : मनोहर पर्रीकर, संरक्षण मंत्री

‘कश्मीरमधील तरुणांना दगडफेक करण्यासाठी ५०० रुपये आणि आणि अन्य अडथळे निर्माण करण्यासाठी १००० रुपये दिले जायचे. पण पंतप्रधान मोदींनी नोटा बंदींच्या केलेल्या घोषणेमुळे दहशतवाद्यांचे फंडिंग शून्यवर आले आणि हे सारे प्रकार थांबले. Read more »

पंढरपूरसह सर्वच तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करण्याविषयी शासन सकारात्मक ! – चंद्रकांत पाटील

तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करण्याविषयी शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांशी बोलून त्याविषयी निर्णय घेऊ, असे सूतोवाच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. Read more »

कालमहात्म्यानुसार व्यष्टी साधनेसमवेत समष्टी साधना आवश्यक ! – श्री. अभिजीत देशमुख, हिंदु जनजागृती समिती

कालमहात्म्यानुसार व्यष्टी साधनेसमवेत समष्टी साधना आवश्यक आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. कारण त्यांच्या पाठीमागे श्री भवानीमाता, समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकाराम महाराज यांचा आशीर्वाद होता. Read more »

पुरो(अधो)गामी संघटनांनी केलेल्या वामन पुतळा दहनाचा ब्राह्मण समाजाकडून तीव्र निषेध !

भारत मुक्ती मोर्चा, संभाजी ब्रिगेड आणि समविचारी पुरो(अधो)गामी संघटना यांनी मिळून बलीप्रतिपदेच्या दिवशी बळीराजा पूजन आणि वामन पुतळा दहन यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. Read more »

विदिशा (मध्यप्रदेश) येथे बजरंग दलाच्या नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार !

विदिशा जिल्ह्यातील बक्सरिया येथे १२ नोव्हेंबरला दुपारी अज्ञातांकडून दीपक कुशवाह या बजरंग दलाच्या नेत्याची चाकूद्वारे भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर येथे हिंसाचार झाला. जमावाने येथील अनेक दुकाने, घरे यांना आग लावली. यामुळे पोलिसांनी येथे संचारबंदी लागू केली आहे. Read more »

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांच्या पंचम प्रांतीय हिंदू अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांचा घणाघात !

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांचे पंचम प्रांतीय हिंदू अधिवेशन १२ आणि १३ नोव्हेंबर या कालावधीत उल्हासनगर येथे होत आहे. त्याच्या प्रथम दिवशी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेले विचार येथे देत आहोत. Read more »

जळगाव येथे लावलेले चित्रपटाचे अश्‍लील होर्डिंग काढून टाकण्यास भाग पाडले !

जळगाव येथील भर बाजारपेठेत असणार्‍या राजकमल चित्रपटगृहाच्या दर्शनी भागात इश्क जुनून या चित्रपटाचे अश्‍लील होर्डिंग लावण्यात आले होते. हिंदु जनजागृतीच्या समितीच्या धर्मशिक्षणवर्गात येणारे धर्माभिमानी श्री. विजय कासार यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्परतेने अश्‍लील होर्डिंग काढण्यासाठी प्रयत्न केले. Read more »

पिंपरी (पुणे) येथे गोरक्षकांनी गोमांस घेऊन जाणार्‍या ३ धर्मांधांना केले पोलिसांच्या स्वाधीन

पिंपरी (पुणे) येथील रहाटणी भागातील कोकणे चौक येथे मुंबईच्या दिशेने गोमांस घेऊन जाणार्‍या ३ धर्मांधांना गोरक्षकांनी १२ नोव्हेंबर या दिवशी वाकड पोलिसांच्या स्वाधीन केले. Read more »

सांगवी (पुणे) येथे देवतेचे विडंबन करणारा फलक पालटला !

पुणे येथील गौरीशंकर टी कंपनी या दुकानावर लावलेला भगवान शंकराचे विडंबन करणारा फलक हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यानी प्रबोधन केल्यानंतर पालटला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​