सनातन संस्था दहशतवादी संस्था नसल्याने बंदी घालता येणार नाही : केंद्र सरकारची न्यायालयात माहिती

सनातन संस्था ही एक आध्यात्मिक संस्था आहे. सनातन निर्दोष आहे, हे आम्ही प्रथमपासूनच सांगत आलो आहोत. हीच गोष्ट आज केंद्र सरकारने उच्च न्यायालयात सांगितली. केंद्र सरकारने न्यायालयात सत्याची बाजू घेतली, त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. Read more »

योगमुद्रेने हृदयविकार बरा झाला – डॉ. आर्.डी. दीक्षित यांचा दावा

योगमुद्रेमुळे हृदयविकार बरा होण्यासाठी घेत असलेल्या १६ गोळ्या बंद झाल्या आणि हा आजार बरा झाल्याचा दावा ७९ वर्षीय डॉ. आर्.डी. दीक्षित यांनी केला आहे. त्यामुळे हिंदु संस्कृती ही पाश्‍चात्त्यांपेक्षा अनेक पटींनी श्रेष्ठ असल्याचे पुन्हा जगासमोर आले आहे. Read more »

भिवंडी येथे बँक ऑफ इंडियाच्या हिंदु शाखा व्यवस्थापकांना धर्मांधांकडून मारहाण

कासारआळी येथील बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक श्री. नीळकंठ उमरेडकर हे ग्राहकांचे अर्ज भरून घेत असतांना अफीक अकील पंजाबी आणि अकील हमीद पंजाबी या धर्मांधांनी मध्येच आरडाओरड केला आणि आमचे अर्ज प्रथम घ्या, असे म्हणत अरेरावी केली. Read more »

जेएनयूच्या प्रा. निवेदिता मेनन यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

देश, सैन्य आणि राष्ट्रीय प्रतीके यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या (जेएन्यूच्या) प्रा. निवेदिता मेनन यांच्या विरोधात जोधपूरमध्ये गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. Read more »

नोटिसीला उत्तर न देणार्‍या केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले !

जम्मू-काश्मीरमध्ये अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या सरकारी योजनांचा लाभ तेथील बहुसंख्य मुसलमानांना मिळत असल्याच्या प्रकरणी न्यायालयाला उत्तर सादर न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आणि ३० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे. Read more »

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात होणार्‍या अपप्रकारांमध्ये विश्‍व हिंदू परिषदेने लक्ष घालावे !

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चालू असलेला अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार, भाविकांच्या भावना दुखावणारे निर्णय आणि शासनाचे याकडे असणारे दुर्लक्ष याविषयी माहिती देऊन ‘यामध्ये विश्‍व हिंदू परिषदेने लक्ष घालावे’, अशी मागणी करण्यात आली. Read more »

संविधानामध्ये पालट करून भारताला हिंदु राष्ट्र बनवले पाहिजे ! – डॉ. प्रवीण तोगाडिया, महामंत्री, विश्‍व हिंदु परिषद

भारतात सहस्रो देवळे वर्षानुवर्षे सुरक्षित होती; पण मुसलमान आक्रमकांच्या आक्रमणानंतर सर्व उद्ध्वस्त झाले. काशी विश्‍वेश्‍वर, सोमनाथ मंदिर अशी अनेक देवळे पाडण्यात आली. ५० कोटी हिंदूंची हत्या करण्यात आली. Read more »

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुर्ला येथील शाळेत क्रांतिकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन

राष्ट्राच्या कल्याणासाठी स्वसुखाचा त्याग करणार्‍या क्रांतिकारकांचा जीवनपट विद्यार्थ्यांना अवगत व्हावा, तसेच त्यांच्यात राष्ट्रप्रेम निर्माण होऊन राष्ट्रासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळावी, यांसाठी फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते Read more »

हिंदु जनजागृती समितीच्या विरोधानंतर हिंदूंच्या देवतांची चित्रे असलेल्या लेगिंग्ज अमेरिकेतील आस्थापनाने मागे घेतल्या

कपड्यांची ऑनलाइॅन विक्री करणार्‍या अमेरिकेतील प्रेमा डिजाईन्स या आस्थापनाने लेगिंग्जवर (महिलांचे विशिष्ट प्रकारचे पायजामे) हिंदूंच्या देवता श्री गणेश आणि भगवान शिव यांची चित्रे छापली होती. Read more »

भारताला गतवैभव प्राप्त करून देणे, हे हिंदु जनजागृती समितीचे कार्य ! – श्रीश्रीश्री मुक्तानंद स्वामीजी, कर्नाटक

पुढील २-३ वर्षांत आपल्याला भाषा, जाती, संप्रदाय, संघटना, पक्ष आदींमध्ये विभागल्या गेलेल्या हिंदु समाजाचे महासंघटन करायचे आहे. त्यातूनच प्रभावशाली संघशक्तीचा उदय होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेले आंदोलन निर्माण होईल ! Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​