कोल्हापूर येथे एम्आयएम् चे शहराध्यक्ष पोलिसांच्या कह्यात

बिंदू चौकातून अनुमती न घेता दुचाकीची फेरी आयोजित करणारे ‘एम्आयएम्’ पक्षाचे शहराध्यक्ष शाहीद शेख यांना ६ फेब्रुवारीला पोलिसांनी कह्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. Read more »

अयोध्येत राममंदिराच्या बांधकामाला लवकरच प्रारंभ होईल ! – खासदार योगी आदित्यनाथ, भाजप

उत्तरप्रदेशच्या निवडणुकीनंतर अयोध्येत लवकरच राममंदिराच्या बांधकामाला प्रारंभ होईल, असे विधान भाजपचे गोरखपूर येथील खासदार श्री. योगी आदित्यनाथ यांनी केले. येथील व्हीआयपी मार्गावर बांधण्यात आलेल्या राममंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ते बोलत होते. Read more »

प्रसिद्धीमाध्यमांचा हिंदूविरोधी अजेंडा !

हिंदूंमधील बालविवाहावर तोंडसुख घेणार्‍या माध्यमांना मुसलमान मुलींचे १५ व्या वर्षी लग्न ठरवण्याच्या निर्णयावर चर्चा करणे योग्य वाटत नाही. भारतात ‘न्यूज चॅनेल’च्या नावावर २४ घंटे बातम्या देणार्‍या चॅनलचा खरा तोंडवळा (चेहरा) म्हणजे स्वत:च्या गुप्त अजेंड्याला मूर्तस्वरूप देणे हा होय. Read more »

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा ! – हिंदु जनजागृती समितीची वाराणसीच्या जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

१४ फेब्रुवारीला असणार्‍या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने वाराणसीच्या जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे केली. Read more »

पंढरपूर नगरपरिषदेतील प्रशासकीय अधिका-यांना चंद्रभागेतील घाण भेट

चंद्रभागा नदीच्या पात्रातील गोळा केलेली घाण आकर्षक खोक्यामध्ये बंद करून येथील नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकार्यांना महर्षि वाल्मिकी संघाच्या पदाधिका-यांनी भेट दिली. Read more »

पोलिसांनी शिवचरित्राचे कार्यक्रम बंद पाडण्यापेक्षा अवैध हातभट्ट्या बंद कराव्यात ! – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

जीवनात कसे जगायचे आणि वागायचे, याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष होते. त्यांचे चरित्र सांगणारा कार्यक्रम पोलीस कसा काय बंद पाडू शकतात ? Read more »

५० वर्षांनंतर हिंदु परंपरेनुसार मेक्सिकोच्या दांपत्याने केला पुन्हा विवाह

याविषयी ऑस्कर म्हणाले, ‘‘मागील भारतभेटीच्या वेळी भारतीय संस्कृती आणि लोक यांमुळे मी अतिशय प्रभावित झालो. मी जेव्हा येथील संस्कृतीचा सखोल अभ्यास केला, तेव्हा माझ्या असे लक्षात आले की, येथील लहान लहान परंपरानाही अत्यंत सुंदर आणि गर्भित अर्थ आहे.’’ Read more »

कायदेशीर मार्गाने राममंदिर उभारू ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

अयोध्येत कायदेशीर मार्गानेच राममंदिर उभारले जाईल, असे प्रतिपादन भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले. एका वृत्तसंस्थेला मुलाखत देतांना त्यांनी हे वक्तव्य केले. Read more »

हिंदु जनजागृती समितीची ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी होणारे अपप्रकार रोखा चळवळ

गेल्या काही वर्षांत १४ फेबु्रवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्‍चात्त्यांची कुप्रथा भारतात साजरी केली जाते. पाश्‍चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवापिढी भोगवाद अन् अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहेत. Read more »

सनातन संस्था दहशतवादी संस्था नसल्याने बंदी घालता येणार नाही : केंद्र सरकारची न्यायालयात माहिती

सनातन संस्था ही एक आध्यात्मिक संस्था आहे. सनातन निर्दोष आहे, हे आम्ही प्रथमपासूनच सांगत आलो आहोत. हीच गोष्ट आज केंद्र सरकारने उच्च न्यायालयात सांगितली. केंद्र सरकारने न्यायालयात सत्याची बाजू घेतली, त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​