हिंदु राष्ट्र येण्यासाठी प्रत्येक हिंदूंची मने जुळायला हवीत ! – अधिवक्ता अनंत देशपांडे

स्वातंत्र्यानंतर सर्व शासनकर्त्यांनी हिंदूंचा अवमान करून हिंदूंना एकमेकांपासून तोडण्याचेच कार्य केले. गांधी-नेहरू यांच्यासह काँग्रेसने हिंदु धर्माची सर्वांत मोठी हानी केली आहे. Read more »

शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांचे एक भारत अभियान-कश्मीर की ओरच्या चळवळीला आशीर्वाद !

कोणत्याही समस्येशी लढण्यासाठी मनोबळाला आध्यात्मिक बळाचीही आवश्यकता आहे. आध्यात्मिक बळ नसेल, तर त्यागापासून चालू झालेली वाटचाल उपभोगाकडे कधी पोहोचली, हे ही कळत नाही आणि आंदोलन अपयशी ठरते. Read more »

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेश तसेच हरियाणा येथे राष्ट्रध्वजाचा आदर राखा चळवळ !

हिंदु जनजागृती समितीकडून आग्रा येथे राष्ट्रध्वजाचा आदर राखा या अंतर्गत १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत चळवळ राबवण्यात येत आहे. याचा पोलीस, प्रशासन, वर्तमानपत्रे आणि राष्ट्रप्रेमी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. Read more »

केरळ : विद्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रध्वजाचा मान राखा याविषयीचे व्याख्यान घेण्यास मज्जाव !

भित्तीपत्रकाचा उद्देश हा राष्ट्रहिताच्या दृष्टीने असून यात धर्माचा काही संबंध येत नसल्याचे त्यांना सांगितले. यावर उपप्राचार्य भित्तीपत्रक लावण्यासाठी सिद्ध झाले, परंतु समितीच्या नावात असलेल्या हिंदु शब्दामुळे विद्यालयात या संदर्भात व्याख्यान ठेवण्याविषयी त्यांनी असमर्थता दर्शवली. Read more »

देशातील सर्वच समस्यांवरील कायमस्वरूपी उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना ! – कु. प्रियांका लोणे

इसिसचे आतंकवादी वैजापूर आणि परभणी येथे सापडत आहेत. आतंकवाद नष्ट करण्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचाच आदर्श घ्यायला हवा ! देशातील सर्व समस्यांवर हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हाच एकमेव उपाय आहे. Read more »

शरीर आणि मन प्रतिकारक्षम बनवण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आवश्यक ! – मोनिका गावडे

स्वसंरक्षण म्हणजे स्वतःचे रक्षण करणे होय. सध्या समाजात गुंड, बलात्कारी आणि धर्मांध यांसारख्या दुष्प्रवृत्ती समाजावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यानेच त्या सामर्थ्यवान बनल्या आहेत. Read more »

राष्ट्रीय आणि धार्मिक समस्या सोडवण्यासाठी देशातील स्वार्थी लोकांची लोकशाही व्यवस्था हटवणे क्रमप्राप्त ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

१९४७ मध्ये भारतावर १ रुपयाचेही कर्ज नव्हते. वर्ष २०१५ च्या आकडेवारीनुसार प्रत्येक नागरिकावर २३ सहस्र २८५, म्हणजे देशावर २९ सहस्र १०६ अब्ज रुपयांचे कर्ज आहे. आज देशात ३०० हून अधिक जिल्हे संवेदनशील आहेत. Read more »

वडखळ, पेण येथे राष्ट्रध्वजाचा मान राखा या विषयावर मार्गदर्शन !

हिंदु जनजागृती समितीने लावलेले प्रदर्शन अतिशय सुंदर आणि उपयुक्त आहे. या प्रदर्शनातून गौरवशाली भारतीय संस्कृतीचा प्रत्यय येतो. प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांचे प्रबोधन झाले. त्यामुळे समितीला मनापासून धन्यवाद ! – सौ. प्रज्ञा महाजन Read more »

हिंदूंवरील अन्याय रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करणे आवश्यक ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर

वर्ष १९७६ मध्ये घटनेतील कलम ४२ मध्ये दुरुस्ती करून देशाला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केले; मात्र धर्मनिरपेक्ष देशात आज सर्वत्र भ्रष्टाचार, अनैतिकता, प्रतिदिन होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. Read more »

सनातनच्या हिंदी ग्रंथाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांच्या हस्ते प्रकाशन

पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांच्या हस्ते ८ ऑगस्ट या दिवशी सनातन संस्थेच्या ‘प्राणशक्ति (चेतना) प्रणालीमें अवरोधोंके कारण होनेवाले विकारोंपर उपचार’ या हिंदी ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​