Menu Close

सनातनच्या हिंदी ग्रंथाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांच्या हस्ते प्रकाशन

sanatan_granth_prakashan
ग्रंथाचे प्रकाशन करतांना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती. बाजूला हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया

कटक (ओडिशा) : पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांच्या हस्ते ८ ऑगस्ट या दिवशी सनातन संस्थेच्या ‘प्राणशक्ति (चेतना) प्रणालीमें अवरोधोंके कारण होनेवाले विकारोंपर उपचार’ या हिंदी ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. ओडिशात चलो काश्मीर मोहिमेच्या अंतर्गत अनेक हिंदुत्वनिष्ठ एकत्रित आले होते. या हिंदुत्वनिष्ठांनी शंकराचार्यांची भेट घेतली. त्या वेळी प्रकाशनाचा हा कार्यक्रम पार पडला.

pranshakti-chetana-pranalime-avarodhonke-karan-honevale-vikaronpar-upchar

(मराठी) : प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणाऱ्या विकारांवरील उपाय

(हिंदी) : प्राणशक्ति (चेतना) प्रणालीमें अवरोधोंके कारण होनेवाले विकारोंपर उपचार

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Read more on Sanatan Sanstha

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *