काश्मीर वाचले, तरच भारत वाचेल ! – श्री. प्रमोद मुतालिक

काश्मीर हे भारताचे प्रवेशद्वार आहे. आज पाकसमर्थित काश्मीरच्या आझादीची (मुक्ततेची) चळवळ चालू आहे. तेथील हिंदूंना २६ वर्षांपूर्वी हाकलून लावण्यात आले. आता काश्मीर भारतापासून वेगळे करण्याचे षड्यंत्र आखले जात आहे. Read more »

मध्यप्रदेशातील गोशाळेतील १ सहस्र २०० गायींचा मृत्यू !

गोशाळेत क्षमतेपेक्षा अधिक गायी आहेत. त्यामुळे त्यांना चारा पुरवण्यात अडचण येत आहे, औषधोपचारही देण्यात अडचण आहे, असे म्हटले जात आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या मते, पॉलिथीन खाणे आणि कुंकू चाटल्यामुळे मृत्यू होत आहे. Read more »

तुळजापूर देवस्थान घोटाळ्याचे अन्वेषण असमाधानकारक : ८ आठवड्यांत अहवाल सादर करा ! – उच्च न्यायालय

तुळजापूर देवस्थान समितीच्या मालकीच्या २६५ एकर जमिनीच्या कागदपत्रांत अवैधरित्या फेरफार झाल्याचे वर्ष २००८ मध्ये उघड झाले होते. या प्रकरणी दोन शासकीय अधिकार्‍यांचे निलंबनही झाले होते. Read more »

खार (मुंबई) येथील महिला पत्रकारितेचा विनयभंग आणि तिला मारहाण करणार्‍या धर्मांधाला अटक

खार येथील दैनिक लोकमत वृत्तपत्राच्या पत्रकार कु. भाग्यश्री ठाकूर यांना मारहाण आणि त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी धर्मांध रफिक शेख (वय ३५ वर्षे) याला अटक केली आहे. Read more »

हिंदु जनजागृती समितीकडून आग्रा येथे १ ते १५ ऑगस्ट पर्यंत राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ !

स्वातंत्र्यदिनाला राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून आग्रा येथे १ ते १५ ऑगस्ट पर्यंत राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ राबवण्यात येत आहे. Read more »

अभिनेत्री सनी लिओनवर कोणती कारवाई झाली याची माहिती द्यावी : रणरागिणी शाखा

तरुण पिढीला अनैतिकतेकडे घेऊन जाणार्‍या अभिनेत्री सनी लिओनवर कारवाई झाल्यास तरुण पिढीवर होणार्‍या कुसंस्कारांचा धोका टळेल. यासाठी सनी लिओनवर कोणती कारवाई झाली आणि काय शिक्षा करण्यात आली, या आशयाचे स्मरणपत्र रणरागिणी शाखेच्या वतीने सहपोलीस आयुक्तांना देण्यात आले. Read more »

काश्मीरमध्ये हिंसाचार माजवणार्‍या देशद्रोही धर्मांधांवर थेट कारवाई करावी ! – राष्ट्राभिमानी हिंदू

आतंकवादाचे समर्थन करणार्‍या लोकप्रतिनिधींना तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्यात यावे. Read more »

एका विवाहित धर्मांधाने हिंदु युवतीला पळवून नेल्याने फोंडा येथे तणाव !

कुर्टी, फोंडा येथील एका प्रतिष्ठित हिंदु कुटुंबातील २९ वर्षीय युवती लव्ह जिहादला बळी पडली आहे. एका पन्नाशीच्या जवळ पोहोचलेल्या विवाहित, तसेच मुलांचा बाप असलेल्या धर्मांधाने पळवून नेऊन या मुलीशी निकाह केला आहे. Read more »

सनातनला दडपण्याच्या प्रयत्नांतून सनातनचे कार्य आणखी वाढणार ! – अधिवक्ता अमृतेश एन्.पी.

कर्नाटक राज्य सरकार हिंदु परंपरा, संस्कृती, धार्मिक विधी यांवर गदा आणून कायद्याने ते नष्ट करू पहात आहे. हे विधेयक संमत करण्याच्या कटामध्ये काही बुद्धीवादी, निधर्मी आणि हिंदुद्वेष्टे यांचा समावेश आहे. Read more »

काश्मिरी हिंदूंच्या रक्षणासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत ! – हिंदुत्वनिष्ठाची मागणी

बहुसंख्यांकांच्या हिताचा विचार व्हावा; म्हणूनच एक भारत अभियान – कश्मीर की ओर ही मोहीम आरंभण्यात आली आहे. आम्ही सर्व एका भारताचे हिंदू आहोत, जे आपल्या बंधूंच्या समवेत आहेत आणि त्यांच्या अधिकारांची मागणी करत आहेत, असा याचा अर्थ आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​