बलात्काराची शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर सलीम ने पुन्हा केला बलात्कार

बलात्काराच्या गुन्ह्यात चार वर्षांचा तुरूंगावासाची शिक्षा भोगून बाहेर आलेल्या नराधमाने पुन्हा एका चिमुरडीवर पाशवी अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. Read more »

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती संस्थांना काँग्रेसच्या कर्नाटक सरकारने दिले कोट्यवधी रुपये !

कर्नाटकातील काँग्रेसच्या सिद्धरामैय्या सरकारने ख्रिस्ती संस्थांना कोट्यवधी रुपये दिल्याचे समोर आले आहे. हे पैसे राज्यातील चर्चची दुरुस्ती आणि सुशोभिकरण, तसेच ख्रिस्ती समाजाचे सभागृह यांच्या नावावर देण्यात आले. Read more »

धर्मांतर करण्याचे षड्यंत्र हाणून पाडा ! – श्री. चंद्रमणी चौबे, विहिंपच्या कोकण प्रांत मठमंदिर विभागाचे अध्यक्ष

भाषा, जात, पात, संप्रदाय यांत लोकांना गुरफटत ठेवून हिंदु धर्म, रुढी, परंपरा यांना खिळखिळे करण्याचा प्रयत्न हेतुपुरस्सर केला जात आहे. हिंदूंना विविध अमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याचे षड्यंत्र हाणून पाडायला हवे. Read more »

महिलांनी इतिहासातील वीरांगनांचा आदर्श घेऊन वाटचाल करायला हवी ! – सौ. सुनीता दीक्षित, रणरागिणी शाखा

महिलांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्‍लोक अहल्याबाई होळकर या इतिहासातील वीरांगनांचा आदर्श घेऊन वाटचाल करायला हवी, असे मत रणरागिणी शाखेच्या सौ. सुनीता दीक्षित यांनी व्यक्त केले. Read more »

पापस्तानला नेस्तनाबूत करा ! : जळगाव येथे हिंदुत्वनिष्ठांची मोदी शासनाकडे मागणी

उरी येथे भारतीय सैन्यावर झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ जळगाव येथे स्वराज्य निर्माण सेनेच्या वतीने १९ सप्टेंबरला मूक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. Read more »

विटा येथे सर्व सुविधांनी युक्त चिकित्सालय आणि गुरुकुल चालू करण्याच्या दृष्टीने लवकरच कार्यवाही ! – गव्यसिद्धाचार्य पू. डॉ. निरंजनभाई वर्मा

विटा येथे गुरुकुल, गोशाळा, चिकित्सालय चालू करण्याच्या दृष्टीने संभाव्य जागांची पाहणी केली आहे. लवकरच विटा येथे सर्व सुविधांनी युक्त चिकित्सालय आणि गुरुकुल चालू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही चालू करण्यात येणार आहे. Read more »

स्वत:च्या रक्षणासाठी प्रत्येक स्त्रीने रणरागिणी व्हायला हवे ! – कु. प्रतिक्षा कोरगांवकर, रणरागिणी शाखा

छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राने महिलांवरील अत्याचारात १ ला आणि बलात्कारात २ रा क्रमांक मिळवला आहे. स्वत:च्या रक्षणासाठी प्रत्येक स्त्रीने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन रणरागिणी व्हायला हवे. Read more »

हिंदूंनो, कर्नाटकमधील प्रस्तावित अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे भीषण स्वरूप लक्षात घ्या !

महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पारित केला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने हा कायदा आणण्याचा प्रयत्न केला होता; परंतु हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि काही राजकारणी यांचा विरोध यांमुळे तो कायदा पारित झाला नाही. Read more »

शाळांमध्ये योग आणि सूर्यनमस्कार सक्तीचे करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये योग आणि सूर्यनमस्कार सक्तीचे करण्याविषयी घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. Read more »

सोलापूर येथे तथाकथित पर्यावरणवाद्यांच्या मूर्तीदान मोहिमेचा फज्जा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १५ सप्टेंबर या दिवशी राबवण्यात आलेल्या श्री गणेशमूर्ती विसर्जन मोहिमेला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​