दोन वासरांना धर्मांधांपासून वाचवून त्यांना गोशाळेत घेऊन जाण्यासाठी दिला लढा !

दुर्गाडी येथे मोठ्या प्रमाणात धर्मांधांची वस्ती आहे. या प्रकरणामुळे तेथे मोठ्या प्रमाणात धर्मांध जमले. तेव्हा हिंदुत्वनिष्ठही तेथे मोठ्या प्रमाणात जमले, त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांचा फौजफाटाही तेथे आला. Read more »

जळगाव येथे प्रांतीय हिंदु अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांचा सनातनला भक्कम पाठिंबा !

हिंदूंच्या सणांच्या वेळी आपल्याला पोलिसांचा विरोध होतो. दुर्गामाता दौडीला मला माझ्या कार्यकर्त्यांना १४९ नोटीस आणि चौकशीला बोलावले होते. त्या वेळी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांच्या माध्यमांतून आम्ही त्यांना तोंड दिले. Read more »

पाकमध्ये मानवी बॉम्ब बनून घुसण्याची शिवसैनिकांची सिद्धता !

शिवसेनेच्या गुजतरातच्या सूरत येथील कार्यकर्त्यांनी पाकमध्ये आत्मघातकी अर्थात मानवी बॉम्ब बनून घुसण्याची सिद्धता दर्शवली आहे. तसेच सीमेवर लढत असलेल्या घायाळ सैनिकांसाठी रक्तदानाची आणि अवयवदानाची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. Read more »

भारतासह अफगाणिस्तान, भूतान आणि बांगलादेश यांच्या बहिष्कारानंतर सार्क परिषद स्थगित !

पाकची राजधानी इस्लामाबादमध्ये नोव्हेंबरमध्ये होणार्‍या सार्क परिषदेवर भारत, भूतान, बांगलादेश यांच्या पाठोपाठ अफगाणिस्ताननेही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यावर ही परिषदच स्थगित करण्यात आली आहे Read more »

केंद्र सरकारकडून मुसलमानांसाठी प्रगतीशील पंचायत योजना !

केंद्र सरकारने यापूर्वी मुसलमानांसाठी सूफी संमेलनाचेही आयोजन केले होते. यात पंतप्रधान मोदी स्वतः सहभागी झाले होते. मात्र सरकारने हिंदूंसाठी म्हणून अद्याप एकही योजना आखलेली नाही. Read more »

‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या २०० काँग्रेसींवर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट !

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील ठाकुरद्वारा पोलीस ठाण्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणार्‍या काँग्रेसच्या २०० कार्यकर्त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. Read more »

संभाजी ब्रिगेडचा ‘सामना’ कार्यालयावर हल्ला !

ठाण्यातील सामनाच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. आयबीएन लोकमतच्या वृत्तानुसार या हल्ल्याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडनं स्विकारली आहे. Read more »

भारतीय आक्रमणाच्या भीतीने पाकने आतंकवादी प्रशिक्षणकेंद्रांचे स्थलांतर केले !

उरी येथील आतंकवादी आक्रमणानंतर भारताकडून पाकमधील आतंकवादी प्रशिक्षणकेंद्रावर आक्रमण होण्याच्या भीतीने पाकने १६-१७ प्रशिक्षण केंद्रे स्थलांतरित केली आहेत, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. Read more »

मशिदींवरील भोंग्यांतून होणारे प्रदूषण त्रासदायक ! – डॉ. उपेंद्र डहाके, उपाध्यक्ष, भाजप

मशिदीवरील भोंग्यांतून होणार्‍या प्रदूषणाच्या संदर्भात न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी कोठेही होतांना दिसून येत नाही, असे प्रतिपादन येथील भाजपचे उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके यांनी केले. Read more »

विशेष न्यायालयाने कर्नल पुरोहित यांचा जामीन अर्ज फेटाळला

२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी सोमवारी न्यायालयाने कर्नल पुरोहित यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुंबईतील विशेष न्यायालयाने हा निकाल दिला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​