हरियाणातील या गावात सापडला ४५ किलो वजनाचा दैवी दगड

जिल्ह्यातील दांग खुर्द गावातील निगाणा फीडर मध्ये साधाराण ४५ किलो वजनाचा पाण्यात तरंगणारा दगड सापडला असून हा दगड आजुबाजूच्या परिसरात कुतूहलाचा विषय बनला आहे. दूर-दूरचे लोक या दगडाला पाहाण्यासाठी दांग खुर्दमध्ये येत आहेत. गावकरी या दगडाला शंकराचे रुप मानत आहेत. Read more »

हरियाणा पोलिसांकडून गोरक्षणासाठी हेल्पलाईन !

गाय, वासरू आणि बैल यांची तस्करी किंवा पशूवधगृहाशी संबंधित कोणत्याही घटनेशी संबंधित तक्रार ८२८४०३०४५५ या क्रमांकावर देण्याची सोय करण्यात आली आहे. Read more »

गोमांस वाहतूक करणार्‍या रिझवान आणि मुख्तयार यांना गोरक्षकांनी शेण खाऊ घातले !

येथे गोरक्षकांनी गोमांसाची वाहतूक करणार्‍या रिझवान आणि मुख्तयार यांना चोपले आणि त्यांना शेण खायला लावल्याची घटना घडली. हरियाणा सरकाराने गोमांस विक्रीस बंदी घातली आहे. Read more »

फरिदाबाद (हरियाणा) येथे युवक चरित्र निर्माण शिबिरात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

येथे केंद्रीय आर्य युवक परिषद, फरिदाबादच्या वतीने श्रद्धा मंदिर विद्यालयात आयोजित युवक चरित्र निर्माण शिबिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या सौ. संदीप कौर मुंजाल विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. Read more »

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी १९ जूनपासून गोव्यात अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे राष्ट्रव्यापी संघटन निर्माण करण्यासाठी १९ ते २५ जून या कालावधीत गोव्यात अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे पंजाब आणि हरियाणा राज्य समन्वयक श्री. सुरेश मुंजाल यांनी येथे दिली. Read more »

कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी संघटना पंजाबवर हल्ला करण्याच्या तयारीत

पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या सहा महिन्यानंतर गुप्तचर विभागाने कॅनडा सरकारला पत्र पाठवून त्यांच्या देशात खलिस्तानी दहशतवादी संघटना कार्यरत असल्याचा अलर्ट पाठवला आहे. Read more »

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पतंजलीकडून शिबिराचे आयोजन !

येथे १७ ते २१ जूनपर्यंत योगऋषी रामदेवबाबा यांच्या पतंजली न्यासाच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथील पंजाबी बागेत २१ जून २०१६ या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने हे शिबीर होणार आहे. Read more »

रामजन्मभूमीमध्ये हिंदूंना नियमित पूजा करण्याची अनुमती देण्यात यावी !

अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी कर्नाटक शासनाने अंदाजपत्रकामध्ये केलेली जादा तरतूद रहित करावी, या मागण्यांसाठी येथील सिटी पार्क येथे २४ एप्रिल या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. Read more »

गन्नौर (हरियाणा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रेरणादायी मार्गदर्शन !

आतापर्यंत राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी बलीदान करणार्‍यांचा इतिहास आपल्याला शिकवण्यात आला; परंतु हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून आता अधर्मियांना वैध मार्गाने धडा शिकवण्याचा इतिहास निर्माण करायचा आहे. Read more »

वल्लभगड (हरियाणा) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

काश्मीरमध्ये ज्या मशिदींवरून देशविरोधी आणि पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात येतात, त्या मशिदींवरील, तसेच देशातील अन्य मशिदींवरील अनधिकृत भोंगे कायमस्वरूपी काढून टाकण्यात यावे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​