Menu Close

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पतंजलीकडून शिबिराचे आयोजन !

ramdev_baba_shibirफरिदाबाद (हरियाणा) : येथे १७ ते २१ जूनपर्यंत योगऋषी रामदेवबाबा यांच्या पतंजली न्यासाच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

१. येथील पंजाबी बागेत २१ जून २०१६ या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने हे शिबीर होणार आहे.

२. शिबिराच्या आयोजनासाठी ३ मे या दिवशी कार्यकर्त्यांची एक बैठक घेण्यात आली होती. त्यात सनातन संस्थेच्या सौ. संदीप मुंजाल, डॉ. भूपेश शर्मा आणि सौ. तृप्ती जोशी यांनीही सहभाग घेतला. या वेळी सौ. संदीप मुंजाल कौर यांनी सनातन संस्थेच्या कार्याचा परिचय करून दिला.

३. या बैठकीला योगऋषी रामदेवबाबा यांची वंदनीय उपस्थितीही होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *