सूरत (गुजरात) येथे लव्ह जिहादमध्ये फसलेल्या तरुणीची आत्महत्या !

सूरत (गुजरात) : येथे महाविद्यालयात शिकणार्‍या दीपिका खत्री या २० वर्षीय तरुणीला मोइन हुसेन याने लव्ह जिहादद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी लग्न केले. Read more »

गायीपासून केवळ दूधच नाही, तर सोनेही मिळते !

आतापर्यंत आपण प्राचीन ग्रंथांमध्येच गोमूत्रात सोने मिळाल्याचे ऐकत होतो; मात्र याचा कोणताही पुरावा नव्हता. यावर आम्ही संशोधन करण्याचा निर्णय घेतला. गीर जातीच्या ४०० हून अधिक गायींच्या गोमूत्राचे परीक्षण केले आणि आम्ही सोने शोधून काढले. Read more »

नपुंसकत्व वाढल्याने हिंदूची लोकसंख्या घटली : डाॅ. प्रवीण तोगडिया, विश्व हिंदू परिषद

तुम्ही बुलेट ट्रेन आणि स्मार्ट सिटीज तयार करत आहात. मात्र, देशात पुढील काळात हिंदूच उरले नाही तर या बुलेट्र ट्रेनने कोण प्रवास करणार?, स्मार्ट सिटीजमध्ये कोण राहणार?, असा प्रश्न तोगडिया यांनी उपस्थित केला. Read more »

जैश-ए-महंमदकडून आणंद (गुजरात) मधील मंदिरावर आक्रमण करून पुजार्‍यांना ठार करण्याची धमकी !

गुजरातच्या आणंद जिल्ह्यातील सारसा गावात असलेल्या कैवाल मंदिराचे पुजारी अविचलदासजी महाराज यांना १ जून या दिवशी दोन पत्रे मिळाली आहेत. यात त्यांना ठार मारण्याची तसेच मंदिर बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. Read more »

‘साध्वी प्रज्ञासिंग व पू. अासारामबापूंवरील गुन्हे खोटे’ : माजी आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा

‘हिंदू दहशतवाद नावाचे काही अस्तित्वात नाही. पण महाराष्ट्र सरकारने साध्वी प्रज्ञासिंह आणि लेफ्टनंट कर्नलच्या पदावरील व्यक्तीलाही तुरुंगात धाडले. एन. आय. ए. ने त्यांच्याविरोधातील आरोप मागे घेतले असले तरी गेली ८ वर्षे या व्यक्ती तुरुंगात आहेत, त्याचे काय ? Read more »

शिवसेनेचा विरोध डावलून पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांना गुजरातमध्ये पुरस्कार प्रदान !

शत्रूराष्ट्राला आणि त्यांच्या पैसे कमावण्यासाठी भारतात येणार्‍या कलाकारांना केवळ शिवसेनाच प्रखर विरोध करते, अन्य राजकीय पक्ष ते करत नाहीत; कारण तसे करणे हे निधर्मीवादाच्या विरोधात आहे, असे त्यांना वाटते ! Read more »

गाईला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यासाठी ८ गोभक्तांनी विषप्राशन केले, एकाचा मृत्यू

गाईला ‘राष्ट्रमाता’ हा दर्जा मिळावा या मागणीसाठी गुरुवारी आठ गोभक्तांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातील एकाचा मृत्यू झाला. Read more »

पाककडून १२ भारतीय मच्छिमारांना अटक

पाकने गुजरातनजिक असलेल्या आंतरराष्ट्रीय समुद्र सीमेजवळून १२ भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे. त्यांच्या २ नौकाही जप्त केल्या असून त्यांना कराचीला नेण्यात आले आहे. Read more »

असहिष्णुतेवर भाष्य करणाऱ्या शाहरूखच्या ‘रईस’ चित्रपटाला विहिंपचा विरोध

देशात असहिष्णुता वाढली आहे, असे असहिष्णुतेवर भाष्य करणाऱ्या शाहरूख खानच्या आगामी ‘रईस’ चित्रपटाच्या जिल्ह्यात सुरू असलेल्या चित्रीकरणाविरोधात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी आंदोलन केले. Read more »

सुवर्ण ठेव योजनेत सोमनाथ मंदिरही

गुजरातमधील सोमनाथ मंदिर ट्रस्टने केंद्र सरकारच्या सुवर्ण ठेव योजनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विश्‍वस्तांच्या बैठकीत सुवर्ण ठेव योजनेत गुंतवणुकीविषयी सर्वांचे एकमत झाले आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​