खोट्या आरोपावरून अटकेत असलेल्या हिंदूला अद्याप जामीन नाही

एका हिंदूने फेसबूकवरून इस्लामची निंदा केल्याचा खोटा आरोप करत बांगलादेशातील रंगपूर जिल्ह्यातील ठाकूरपारा या गावात २० सहस्र धर्मांधांच्या जमावाने हिंदूंची ३० पेक्षा अधिक घरे आणि दुकाने जाळून टाकली होती. Read more »

बांगलादेशातील हिंदूंची लोकसंख्या ५ टक्क्यांपेक्षा अल्प होण्याच्या मार्गावर

वर्ष १९०१ मध्ये तेव्हाचा पूर्व बंगाल म्हणजेच आजच्या बांगलादेशमधील हिंदूंची लोकसंख्या ३३ टक्के होती. ती आज केवळ ८.५ टक्के उरली आहे. Read more »

कथित आक्षेपार्ह ‘पोस्ट’ केल्याचा आरोप असणार्‍या हिंदु व्यक्तीच्या २ मुलींचे धर्मांधांकडून अपहरण

फेसबूवर आक्षेपार्ह ‘पोस्ट’ केल्याच्या कथित आरोपावरून १० नोव्हेंबरला बांगलादेशच्या रंगपूर जिल्ह्यातील ठाकूरपारा गावामध्ये २० सहस्र धर्मांधांनी हिंदूंच्या वस्तीवर आक्रमण केले होते. Read more »

बांगलादेशचे पहिले हिंदु सरन्यायाधीश सुरेंद्रकुमार सिन्हा यांचे त्यागपत्र

बांगलादेशाचे पहिले हिंदु सरन्यायाधीश सुरेंद्रकुमार सिन्हा यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले आहे. सिन्हा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे गेल्या एक मासापासून ते सुट्टी काढून परदेशात गेले होते. Read more »

बांगलादेशमध्ये २० सहस्र धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण

फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या अफवेवरून २० सहस्र धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले. यात ३० हिंदूंची घरे जाळण्यात आली. तसेच त्यांच्या घरांची लुट करण्यात आली. Read more »

रोहिंग्या मुसलमानांच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी ४ देशांचे परराष्ट्र मंत्री बांगलादेशमध्ये जाणार !

रोहिंग्यांना सुरक्षा आणि सुविधा देण्यासाठी संयुक्त राष्ट्रे आणि बांगलादेश सरकार साहाय्य करत आहेत. रोहिंग्यांच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी चीन, जपान, जर्मनी आणि स्वीडन या देशांचे परराष्ट्रमंत्री बांगलादेशला जाणार आहेत. Read more »

बांगलादेश सरकार रोहिंग्या मुसलमानांची नसबंदी करणार

म्यानमारमधून स्थलांतरित झालेल्या रोहिंग्या मुसलमानांची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या रोखण्यासाठी बांगलादेश सरकारने आता रोहिंग्या मुसलमानांची नसबंदी करण्यात येणार आहे, असे म्हटले आहे. Read more »

बांगलादेशचे हिंदु सरन्यायाधीश सुरेंद्र सिन्हा यांना सक्तीच्या रजेवर पाठवले

बांगलादेशचे हिंदु सरन्यायाधीश सुरेंद्र सिन्हा यांना नुकतेच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ (बी.एन्.पी ) या बांगलादेशमधील मुख्य विरोधी पक्षाने सरकारवर टीका केली आहे. Read more »

‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अधिवक्ता रवींद्र घोष यांना पोलिसांकडूनच धमकी

‘अधिवक्ता घोष यांनी पोलीस अन्वेषणात हस्तक्षेप करू नये, तसेच हिंदु कुटुंबांना कायदेविषयक साहाय्य करू नये’, अशी तंबी महंमद बाहर यांनी दिली आहे. Read more »

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार

२९ सप्टेंबरला रात्री ८ च्या सुमारास पीडित मुलगी तिच्या भावासह दुर्गापूजा उत्सवातून घरी परतत असतांना त्यांना ५ धर्मांधांनी अडवले आणि मुलीला उचलून केरानी पारा क्षेत्रात नेले आणि तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​