बांगलादेशमध्ये शरणार्थी म्हणून रहाणार्‍या २२ रोहिंग्या मुसलमान आतंकवाद्यांना अटक

म्यानमारमध्ये १०० हून अधिक हिंदूंना ठार करणार्‍या रोहिंग्या मुसलमानांच्या अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीच्या २२ आतंकवाद्यांना बांगलादेशमध्ये अटक करण्यात आली. ते येथे शरणार्थी म्हणून रहात होते. Read more »

रोहिंग्या मुसलमानांनी लवकरात लवकर त्यांच्या देशात निघून जावे ! – बांगलादेश

रोहिंग्या मुसलमान ही म्यानमारची समस्या आहे आणि त्यावरचे उत्तर म्यानमारनेच शोधले पाहिजे, असे विधान बांगलादेशचे परराष्ट्र सचिव शहीदुल हक यांनी केले. Read more »

म्यानमारमधून अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या ३ रोहिंग्यांसह चौघांना बांगलादेशमध्ये अटक

बांगलादेशच्या पोलिसांनी अमली पदार्थांच्या गोळ्यांच्या तस्करीच्या प्रकरणी ३ रोहिंग्या मुसलमान आणि एक बांगलादेशी नागरिक यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ लाख याबा टॅब्लेटस् (मेथम्फेटामाइन) जप्त करण्यात आले आहेत. Read more »

बांगलादेशमधील छावण्यांमधील हिंदूंचे रोहिंग्या मुसलमानांकडून धर्मांतर

म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांच्या आराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीकडून हिंदूंचा नरसंहार होत असल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी राखीन भागात २८ हिंदूंना ठार मारून खड्ड्यात गाडल्याचे समोर आले होते. आता तेथे आणखी १७ जणांचे मृतदेह सापडले आहेत. Read more »

सांप्रदायिक तणाव पसरवण्यासाठी पाककडून रोहिंग्या मुसलमानांचा वापर ! – तौफिक इमाम

तौफिक इमाम म्हणाले लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेचे समर्थन करणार्‍या ‘आराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मी’ सारख्या जिहादी संघटना भारत, म्यानमार आणि बांगलादेश यांच्यासाठी धोकादायक आणि शत्रू आहेत. Read more »

बांगलादेशच्या बोग्रा जिल्ह्यात हिंदुमुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

बांगलादेशच्या बोग्रा जिल्ह्यातील सोनातोला उपजिल्ह्यात काही धर्मांधांनी १५ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण करून तिला अज्ञात स्थळी नेले. तेथे तिचे इस्लाममध्ये धर्मांतर केले आणि नंतर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. Read more »

(म्हणे) ‘म्यानमारचे सैनिक घरात घुसून सुंदर तरुणींना पळवून त्यांच्यावर अत्याचार करतात !’

म्यानमारमध्ये रोहिंग्या आतंकवाद्यांच्या विरोधात तेथील सैनिकांनी मोहीम हाती घेतली आहे. यात अनेक आतंकवाद्यांना ठार करण्यात आले असून त्यांची घरे नष्ट करण्यात येत आहेत. Read more »

रोहिंग्या आतंकवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी म्यानमारने सीमेवर सुरुंग पेरले

बांगलादेशच्या सीमेवर तैनात अधिकारी मंजुरुल हसन खान यांनी सांगितले की, म्यानमार प्रांताकडून स्फोटाचा आवाज ऐकू आल्यामुळे लक्षात आले की, म्यानमार सुरक्षादलाने सीमेवर सुरुंग पेरून ठेवले आहेत. Read more »

बांगलादेशमध्ये हिंदु शिक्षिकेवर धर्मांधांकडून सामूहिक बलात्कार !

बांगलादेशच्या बरगुणा जिल्ह्यातील बेटागी उपजिल्ह्यामध्ये शासकीय शाळेतील एका ३० वर्षीय हिंदु शिक्षिकेवर अनेक धर्मांधांनी सामूहिक बलात्कार केला. ही घटना १७ ऑगस्टला शाळेच्या आवारातच घडली. Read more »

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदु देवतांच्या मूर्तींची तोडफोड

४ सप्टेंबरच्या रात्री काही धर्मांधांनी श्री रक्षा काली मंदिर आणि श्री लोखनात मंदिर यांवर आक्रमण करून हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली. मंदिरांची कुलुपे तोडून आत प्रवेश केला. आतील १० मूर्तींची तोडफोड करून त्यांची विटंबना केली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​