राजबारी जिल्ह्यातील मंदिराच्या प्राचीन मूर्ती आणि मौल्यवान वस्तू यांची धर्मांधांकडून चोरी !

चट्टोपाध्याय या हिंदु कुटुंबाच्या मालकीचे असलेले हे मंदिर त्या भागात प्रसिद्ध असून या मंदिरातील देवतांच्या मूर्ती आणि इतर मौल्यवान वस्तू यांची नुकतीच चोरी झाली. या मंदिरातील चोरीची ही घटना काही नवीन नाही. Read more »

बांगलादेशमध्ये तरुण दत्ता या हिंदु व्यापार्‍याचे शीर कापून करण्यात आली निर्घृण हत्या !

८ फेब्रुवारी या दिवशी गईबंधा जिल्ह्यातील बर्धनकुटी क्षेत्रात पोलिसांना एक कापलेले शीर सापडले आणि धड वेगळ्या ठिकाणी पडल्याचे आढळून आले. याचे अन्वेषण केल्यावर तरुण दत्ता नावाच्या ४५ वर्षीय हिंदु व्यापार्‍याचे ते असल्याचे निष्पन्न आले. Read more »

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण : महिलांवर लैंगिक अत्याचार !

बांगलादेशच्या ब्राह्मणबारिया जिल्ह्यामधील बंचरामपूरच्या पुरबाहाटी दासपारा गावामध्ये धर्मांधांनी हिंदूंच्या घरांवर आक्रमण करून घरांची मोडतोड केली. महिलांवर लैंगिक अत्याचारही केले. Read more »

हिंदु मच्छीमारांवर केलेल्या आक्रमणात एका गर्भवती हिंदु महिलेच्या पोटावर लाथ मारल्याने झाला गर्भपात !

बांगलादेशच्या दिनाजपूर जिल्ह्यातील खान्समा उपजिल्ह्यामध्ये काही धर्मांधांनी हिंदु मच्छीमारांवर आक्रमण केले. या वेळी ५ निष्पाप हिंदु महिला आणि मुले यांना अमानुष मारहाण करण्यात आली. Read more »

ढाका (बांगलादेश) : हिंदूंच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमावर धर्मांधांनी केले आक्रमण !

बांगलादेशमधील कुरीग्राम जिल्ह्यातील भातीर्भिता या गावात ६ फेब्रुवारी या दिवशी हिंदूंची भूमी बळकावण्याच्या हेतूने ८-१० धर्मांधांनी एका वृद्ध हिंदु महिलेच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम उधळून लावला. Read more »

बांगलादेशी धर्मांधांपासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी लढणारे अधिवक्ता रवींद्र घोष आणि त्यांच्या सहकारी यांवर पोलिसांनीच केले प्राणघातक आक्रमण !

इस्लामी बांगलादेशमध्ये हिंदूंची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. बांगलादेशच्या कानाकोपर्‍यातून जवळपास प्रतिदिन हिंदूंवर अत्याचार होत असल्याची वृत्ते वाचनात येतात. या अत्याचारांमध्ये पोलीसांचाही सहभाग असल्याचे अनेक वेळा दिसून आले. Read more »

पोलिसांकडून हिंदूवर झालेल्या अन्यायाची चौकशी करण्यास गेलेले बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांना बांगलादेशी पोलिसांनीच धमकावले !

छळाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या बांगलादेश मायनॉरीटी वॉच या बांगलादेशातील हिंदुत्ववादी संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांना हाथझरी येथील पोलीस उपअधीक्षक मोशिउद्दौला रझा यांनी या प्रकरणाची चौकशी केल्यास महाग पडेल, अशी धमकी दिल्याचे लक्षात अले आहे. Read more »

बांगलादेशातील सत्ताधारी पक्षाच्या धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर आक्रमण

बांगलादेशच्या सत्ताधारी पक्षाच्या धर्मांधांनी बरीसाल जिल्ह्यातील बकेरगंज भागात २९ डिसेंबर या दिवशी एका हिंदु कुटुंबावर आक्रमण करून घरातील महिलेवर बलात्कार केला. Read more »

बांगलादेशमध्ये शाळकरी हिंदु मुलीचे अपहरण करून बलपूर्वक धर्मांतर !

बांगलादेशच्या चित्तगाँग जिल्ह्यातील अन्वरमध्ये ओरी चक्रवर्ती नावाच्या एका अल्पवयीन शाळकरी हिंदु मुलीचे अपहरण करून बलपूर्वक धर्मांतर केल्याची घटना नुकतीच घडली. Read more »

बांगलादेशमध्ये शाळकरी हिंदु मुलीचे अपहरण करून बलपूर्वक धर्मांतर !

ढाका – बांगलादेशच्या चित्तगाँग जिल्ह्यातील अन्वरमध्ये ओरी चक्रवर्ती नावाच्या एका अल्पवयीन शाळकरी हिंदु मुलीचे अपहरण करून बलपूर्वक धर्मांतर केल्याची घटना नुकतीच घडली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​